Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 17/Sep/2019 12:42:19

Navaneet Kaur Instagram – गणेश विसर्जनाचे दिवशी गौरखेडा येथील संतोष बारकाजी वानखडे,सागर शेंदुलकर, कृषिकेश वानखडे,सतीश सोळंके यांचे नदीत बुडून दुर्दैवी निधन झाले, आज आमदार रमेशजी बुंदीले यांचे समवेत मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचा धनादेश त्यांचे घरी जाऊन प्रदान करण्यात आले, यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दर्यापूर व इतर अधिकारी उपस्थित होते. युवा स्वाभिमान या  कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.
Navaneet Kaur Instagram – आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी  वाठोडा शुकलेश्वर येथील नदी पात्रात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या शोधमोहिमेसाठी खासदार नवनीत रवि राणा या घटनास्थळी उपस्थित राहून बचाव पथकाला आवश्यक सूचना देऊन बचावकार्य वेगाने करण्यासाठी प्रशासनाचे मनोबल वाढविले,, संतोष बारकजी वानखडे वय 45 चा मृतदेह सापडला,,उर्वरीत सतीश सोळंके ,सागर शेंदुलकर,कृषिकेश वानखडे,यांच्या मृतदेहाचा शोध सुरू,,प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष,,कुटुंबियांचे केले सांत्वन….

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur