Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 02/Sep/2019 02:26:01

Navaneet Kaur Instagram – गणपती बाप्पाचे धूम धडाक्यात झाले आगमन…. गणपती बाप्पाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा आणि पूजा व आरती करून केली गणपती बाप्पा ची स्थापना.. कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी आलेल्या पुरासारखी स्थिती कुठेही येऊ नये, तसेच गणपती बाप्पाच्या शुभ आगमनाने शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनात सुखसमृद्धी येवो हि बाप्पाच्या चरणी प्रार्थना ….
Navaneet Kaur Instagram –

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur