Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 30/Jan/2021 11:39:18

Navaneet Kaur Instagram – अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा,केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांचेकडून अमरावती येथे भारतीय जनसंचार संस्थान(IIMC) ला मंजुरात,,खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांचे कडे प्रत्यक्ष भेटून केली मागणी, देशातील मंजूर 5 केंद्रापैकी एक केंद्र अमरावतीला होणार
,इमारत व कंपाउंड वाल बांधण्यासाठी 25 लक्ष रुपये तात्काळ देण्याचे प्रधान सचिवांना दिले आदेश,
महाराष्ट्रातील कोरोना मुळे त्रस्त मुर्तीकाराना दिलासा देण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस वरील बंदी स्थगित करण्यासंदर्भात झाली चर्चा,,मूर्तीकार बंधू भगिनींना दिलासा देण्याचे मंत्री प्रकाश जावडेकरांचे अभिवचन Delhi, India
Navaneet Kaur Instagram –

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur