Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers June 2021 Navaneet Kaur Instagram - खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या माधम्यातून पी एम केयर फंडातून अमरावती शहरात जम्बो ऑक्सिजन प्लांट तसेच लवकरच प्रत्येक तालुक्यात उभारण्यात येणार ऑक्सिजन प्लांट,प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आवश्यकतेनुसार बेड,व्हेंटिलेटर आदी सुविधा पुरविणार,,कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पी एम केयर फंडातून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार -कोविड रुग्णसंवाद दौऱ्यांतर्गत आमदार रवी राणा यांची अंजनगाव सुर्जी,अचलपूर -परतवाडा तालुका रुग्णालय व कॉरोन्टीन सेंटर भेटी दरम्यान माहिती,,थेट कोविड वार्डात जाऊन रुग्णासोबत आपुलकीने संवाद साधून त्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेणारे रवी राणा हे पहिले आमदार-रुग्णांच्या प्रतिक्रिया अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय,कोरोन्टीन सेन्टर ,अचलपूर उपजिल्हा रुग्णालय,बुरडघाट कॉरोन्टीन सेन्टर ला आमदार रवी राणा यांची थेट भेट अनेक कमतरता आढळल्या,अपुरे व अस्वच्छ बेड ,दुर्गंधीयुक्त स्वछतागृहे,निकृष्ट दर्जाचे भोजन आदी बाबी आढल्यामुळे संतप्त आमदार रवी राणा यांनी तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी व आरोग्य अधिकाऱयांची केली कानउघाडणी, रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा पुरवा अन्यथा खैर नाही--आमदार रवी राणा यांचा इशारा कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर,आरोग्य सेवक व सुरक्षा रक्षक यांचे वेतन अपुरे,,कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून लूट,, अंजनगाव सुर्जी/अचलपूर--जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार रवि राणा हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.आज त्यांनी अंजनगाव सुर्जी -अचलपूर-परतवाडा येथील ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेन्टर तसेच कॉरोन्टीन सेन्टर ला भेटी देऊन पाहणी केली.या दौऱ्याचे वैशिष्टय म्हणजे केवळ बाहेरून पाहणी न करता आमदार रवी राणा थेट कोविड वार्डात गेले व कोविड रुग्णासोबत संवाद साधला. अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय भेटीत माजी आमदार रमेश बुंदीले,नगराध्यक्ष कामलकांत लाडोळे,वैद्यकीय अधिकारी डॉ रहाटे, डॉ, डोंगरे यांना सोबत घेऊन आमदार रवी राणा यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. अंजनगाव सुर्जी येथे150 बेड ची क्षमता असून ऑक्सिजन बेड 30 आहेत व सद्यस्थितीत तेथे 70 रुग्ण आहेत.या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांच्या तक्रारी आमदार रवी राणा यांनी थेट भेट घेऊन जाणून घेतल्या.

Navaneet Kaur Instagram – खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या माधम्यातून पी एम केयर फंडातून अमरावती शहरात जम्बो ऑक्सिजन प्लांट तसेच लवकरच प्रत्येक तालुक्यात उभारण्यात येणार ऑक्सिजन प्लांट,प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आवश्यकतेनुसार बेड,व्हेंटिलेटर आदी सुविधा पुरविणार,,कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पी एम केयर फंडातून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार -कोविड रुग्णसंवाद दौऱ्यांतर्गत आमदार रवी राणा यांची अंजनगाव सुर्जी,अचलपूर -परतवाडा तालुका रुग्णालय व कॉरोन्टीन सेंटर भेटी दरम्यान माहिती,,थेट कोविड वार्डात जाऊन रुग्णासोबत आपुलकीने संवाद साधून त्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेणारे रवी राणा हे पहिले आमदार-रुग्णांच्या प्रतिक्रिया अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय,कोरोन्टीन सेन्टर ,अचलपूर उपजिल्हा रुग्णालय,बुरडघाट कॉरोन्टीन सेन्टर ला आमदार रवी राणा यांची थेट भेट अनेक कमतरता आढळल्या,अपुरे व अस्वच्छ बेड ,दुर्गंधीयुक्त स्वछतागृहे,निकृष्ट दर्जाचे भोजन आदी बाबी आढल्यामुळे संतप्त आमदार रवी राणा यांनी तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी व आरोग्य अधिकाऱयांची केली कानउघाडणी, रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा पुरवा अन्यथा खैर नाही–आमदार रवी राणा यांचा इशारा कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर,आरोग्य सेवक व सुरक्षा रक्षक यांचे वेतन अपुरे,,कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून लूट,, अंजनगाव सुर्जी/अचलपूर–जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार रवि राणा हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.आज त्यांनी अंजनगाव सुर्जी -अचलपूर-परतवाडा येथील ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेन्टर तसेच कॉरोन्टीन सेन्टर ला भेटी देऊन पाहणी केली.या दौऱ्याचे वैशिष्टय म्हणजे केवळ बाहेरून पाहणी न करता आमदार रवी राणा थेट कोविड वार्डात गेले व कोविड रुग्णासोबत संवाद साधला. अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय भेटीत माजी आमदार रमेश बुंदीले,नगराध्यक्ष कामलकांत लाडोळे,वैद्यकीय अधिकारी डॉ रहाटे, डॉ, डोंगरे यांना सोबत घेऊन आमदार रवी राणा यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. अंजनगाव सुर्जी येथे150 बेड ची क्षमता असून ऑक्सिजन बेड 30 आहेत व सद्यस्थितीत तेथे 70 रुग्ण आहेत.या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांच्या तक्रारी आमदार रवी राणा यांनी थेट भेट घेऊन जाणून घेतल्या.

Navaneet Kaur Instagram - खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या माधम्यातून पी एम केयर फंडातून अमरावती शहरात जम्बो ऑक्सिजन प्लांट तसेच लवकरच प्रत्येक तालुक्यात उभारण्यात येणार ऑक्सिजन प्लांट,प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आवश्यकतेनुसार बेड,व्हेंटिलेटर आदी सुविधा पुरविणार,,कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पी एम केयर फंडातून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार -कोविड रुग्णसंवाद दौऱ्यांतर्गत आमदार रवी राणा यांची अंजनगाव सुर्जी,अचलपूर -परतवाडा तालुका रुग्णालय व कॉरोन्टीन सेंटर भेटी दरम्यान माहिती,,थेट कोविड वार्डात जाऊन रुग्णासोबत आपुलकीने संवाद साधून त्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेणारे रवी राणा हे पहिले आमदार-रुग्णांच्या प्रतिक्रिया अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय,कोरोन्टीन सेन्टर ,अचलपूर उपजिल्हा रुग्णालय,बुरडघाट कॉरोन्टीन सेन्टर ला आमदार रवी राणा यांची थेट भेट अनेक कमतरता आढळल्या,अपुरे व अस्वच्छ बेड ,दुर्गंधीयुक्त स्वछतागृहे,निकृष्ट दर्जाचे भोजन आदी बाबी आढल्यामुळे संतप्त आमदार रवी राणा यांनी तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी व आरोग्य अधिकाऱयांची केली कानउघाडणी, रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा पुरवा अन्यथा खैर नाही--आमदार रवी राणा यांचा इशारा कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर,आरोग्य सेवक व सुरक्षा रक्षक यांचे वेतन अपुरे,,कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून लूट,, अंजनगाव सुर्जी/अचलपूर--जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार रवि राणा हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.आज त्यांनी अंजनगाव सुर्जी -अचलपूर-परतवाडा येथील ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेन्टर तसेच कॉरोन्टीन सेन्टर ला भेटी देऊन पाहणी केली.या दौऱ्याचे वैशिष्टय म्हणजे केवळ बाहेरून पाहणी न करता आमदार रवी राणा थेट कोविड वार्डात गेले व कोविड रुग्णासोबत संवाद साधला. अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय भेटीत माजी आमदार रमेश बुंदीले,नगराध्यक्ष कामलकांत लाडोळे,वैद्यकीय अधिकारी डॉ रहाटे, डॉ, डोंगरे यांना सोबत घेऊन आमदार रवी राणा यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. अंजनगाव सुर्जी येथे150 बेड ची क्षमता असून ऑक्सिजन बेड 30 आहेत व सद्यस्थितीत तेथे 70 रुग्ण आहेत.या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांच्या तक्रारी आमदार रवी राणा यांनी थेट भेट घेऊन जाणून घेतल्या.

Navaneet Kaur Instagram – खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या माधम्यातून पी एम केयर फंडातून अमरावती शहरात जम्बो ऑक्सिजन प्लांट तसेच लवकरच प्रत्येक तालुक्यात उभारण्यात येणार ऑक्सिजन प्लांट,प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आवश्यकतेनुसार बेड,व्हेंटिलेटर आदी सुविधा पुरविणार,,कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पी एम केयर फंडातून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार -कोविड रुग्णसंवाद दौऱ्यांतर्गत आमदार रवी राणा यांची अंजनगाव सुर्जी,अचलपूर -परतवाडा तालुका रुग्णालय व कॉरोन्टीन सेंटर भेटी दरम्यान माहिती,,थेट कोविड वार्डात जाऊन रुग्णासोबत आपुलकीने संवाद साधून त्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेणारे रवी राणा हे पहिले आमदार-रुग्णांच्या प्रतिक्रिया
अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय,कोरोन्टीन सेन्टर ,अचलपूर उपजिल्हा रुग्णालय,बुरडघाट कॉरोन्टीन सेन्टर ला आमदार रवी राणा यांची थेट भेट अनेक कमतरता आढळल्या,अपुरे व अस्वच्छ बेड ,दुर्गंधीयुक्त स्वछतागृहे,निकृष्ट दर्जाचे भोजन आदी बाबी आढल्यामुळे संतप्त आमदार रवी राणा यांनी तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी व आरोग्य अधिकाऱयांची केली कानउघाडणी, रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा पुरवा अन्यथा खैर नाही–आमदार रवी राणा यांचा इशारा
कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर,आरोग्य सेवक व सुरक्षा रक्षक यांचे वेतन अपुरे,,कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून लूट,,
अंजनगाव सुर्जी/अचलपूर–जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार रवि राणा हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.आज त्यांनी अंजनगाव सुर्जी -अचलपूर-परतवाडा येथील ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेन्टर तसेच कॉरोन्टीन सेन्टर ला भेटी देऊन पाहणी केली.या दौऱ्याचे वैशिष्टय म्हणजे केवळ बाहेरून पाहणी न करता आमदार रवी राणा थेट कोविड वार्डात गेले व कोविड रुग्णासोबत संवाद साधला.
अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय भेटीत माजी आमदार रमेश बुंदीले,नगराध्यक्ष कामलकांत लाडोळे,वैद्यकीय अधिकारी डॉ रहाटे, डॉ, डोंगरे यांना सोबत घेऊन आमदार रवी राणा यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. अंजनगाव सुर्जी येथे150 बेड ची क्षमता असून ऑक्सिजन बेड 30 आहेत व सद्यस्थितीत तेथे 70 रुग्ण आहेत.या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांच्या तक्रारी आमदार रवी राणा यांनी थेट भेट घेऊन जाणून घेतल्या. | Posted on 04/Jun/2021 17:54:34

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – आपण सर्वांना जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur