Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 09/Aug/2021 13:14:11

Navaneet Kaur Instagram – माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे सोबत आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांची एक तास चर्चा,महाराष्ट्रातील सध्याची  राजकीय परिस्थिती,विविध सामाजिक प्रश्न आदी अनुषंगाने साधक-बाधक चर्चा झाली.विशेष म्हणजे श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आजच्या दिल्लीतील व्यस्त दौऱ्यात आमदार रवी राणा पूर्णवेळ त्यांचेसोबत उपस्थित होते.
Navaneet Kaur Instagram – अमरावती मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करावे ,जमीन अधिग्रहित झाली असून उर्वरित प्रक्रिया जलदगतीने राबवून तातडीने उभारणी कार्य प्रारंभ करावे-खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
कोरोना काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करणार,यात सहभागी असणारयांची गय करू नका खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य रक्षणासाठी जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे तसेच नागरिकांच्या आरोग्य सुविधा व निदान आणि उपचारासाठी जिल्ह्यात केंद्र शासनाचे वतीने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात यावे व सर्व प्रकारच्या रुग्णांना दिलासा द्यावा-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे निवेदन
मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी मेळघाट व अंजनगाव सुर्जी,चुरणी,चिखलदरा  आदी ठिकाणी मोबाईल हॉस्पिटल्स सुरु करावे,मेळघाट मध्ये सर्वसुविधायुक्त रुग्णवाहिका द्याव्या,तिवसा,चांदुर बाजार,अचलपूर-परतवाडा, अंजनगाव सुर्जी,दर्यापूर,धारणी, चिखलदरा,भातकुली आदी तालुक्यामधील आरोग्य यंत्रणेचे ऑडिट करून त्या ठिकाणी असणाऱ्या कमतरता दूर करून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसुविधा अल्पदरात व विनाविलंब  मिळाव्या  यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री श्री  मनसुख मांडविया यांनी जातीने लक्ष घालावे खासदार सौ नवनित रवी राणा यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना साकडे
 कोरोना काळात आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासकिय निधीचा गैररव्यवहार केला असल्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे लक्षात आणून दिले असता या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करण्याचे वचन केंद्रीय आरोग्यमंत्री श्री मनसुख मांडविया यांनी खासदार सौ नवणीत रवी राणा यांना दिले.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur