Navaneet Kaur Instagram – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केली महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा,महाराष्ट्रात आलेला महापूर, अतीवृष्टी मुळे प्रचंड नुकसान झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व केंद्राने महाराष्ट्रातील पुरपीडितांना भरीव मदत दयावी अशी मागणी केली.
महाराष्ट्राच्या या संकटसमयी अमितजी शाह यांनी तातडीने केंद्रातर्फे एन.डी.आर.एफ. चे बचाव पथक पाठविले ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचविले व केंद्राने तात्काळ 700 कोटींची मदत राज्याला दिली याबद्दल खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवि राणा यांनी अमितजी शाह यांचे आभार मानले.जर एन.डी.आर.एफ ची टीम वेळेवर पोहोचली नसती तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असते त्यामळे गृहमंत्रालयाने जी तातडीची पाऊले उचलली ते मदतकार्यात पूरक ठरल्याचेही खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी आवर्जून नमूद केले.
अमितजी शाह यांना सहकार खाते मिळल्याबद्दल खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी त्यांचे अभिनंदन केले, सहकारातील स्वाहाकार नष्ट करून सहकाराच्या नावावर स्वतःची दुकानदारी चालवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या संधीसाधू सहकार सम्राटांना धडा शिकवावा व सर्वसामान्य शेतकरी-शेतमजूर,भागधारक यांची फसवणूक होऊ नये तसेच शेतकऱयांना सहकार क्षेत्राचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सहकार खात्याचे सहज-सुलभ व सरळ धोरण निर्माण करण्याची गरज असल्याचे व अमित शाह यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही खासदार सौ नवनीत रवि राणा व आमदार रवी राणा यांनी केली.
महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असून केंद्राने यात लक्ष घालून महाराष्ट्रातील जनतेला न्याय दयावा अशी मागणीही खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी राणा दाम्पत्याचे म्हणणे शांततेने ऐकून घेऊन यावर गांभीर्याने विचार करून सकारात्मक पाऊले उचलण्याचे अभिवचन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांना दिले | Posted on 08/Aug/2021 13:51:13
Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers August 2021 Navaneet Kaur Instagram - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केली महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा,महाराष्ट्रात आलेला महापूर, अतीवृष्टी मुळे प्रचंड नुकसान झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व केंद्राने महाराष्ट्रातील पुरपीडितांना भरीव मदत दयावी अशी मागणी केली.
महाराष्ट्राच्या या संकटसमयी अमितजी शाह यांनी तातडीने केंद्रातर्फे एन.डी.आर.एफ. चे बचाव पथक पाठविले ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचविले व केंद्राने तात्काळ 700 कोटींची मदत राज्याला दिली याबद्दल खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवि राणा यांनी अमितजी शाह यांचे आभार मानले.जर एन.डी.आर.एफ ची टीम वेळेवर पोहोचली नसती तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असते त्यामळे गृहमंत्रालयाने जी तातडीची पाऊले उचलली ते मदतकार्यात पूरक ठरल्याचेही खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी आवर्जून नमूद केले.
अमितजी शाह यांना सहकार खाते मिळल्याबद्दल खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी त्यांचे अभिनंदन केले, सहकारातील स्वाहाकार नष्ट करून सहकाराच्या नावावर स्वतःची दुकानदारी चालवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या संधीसाधू सहकार सम्राटांना धडा शिकवावा व सर्वसामान्य शेतकरी-शेतमजूर,भागधारक यांची फसवणूक होऊ नये तसेच शेतकऱयांना सहकार क्षेत्राचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सहकार खात्याचे सहज-सुलभ व सरळ धोरण निर्माण करण्याची गरज असल्याचे व अमित शाह यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही खासदार सौ नवनीत रवि राणा व आमदार रवी राणा यांनी केली.
महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असून केंद्राने यात लक्ष घालून महाराष्ट्रातील जनतेला न्याय दयावा अशी मागणीही खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी राणा दाम्पत्याचे म्हणणे शांततेने ऐकून घेऊन यावर गांभीर्याने विचार करून सकारात्मक पाऊले उचलण्याचे अभिवचन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांना दिले
Navaneet Kaur Instagram – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केली महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा,महाराष्ट्रात आलेला महापूर, अतीवृष्टी मुळे प्रचंड नुकसान झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व केंद्राने महाराष्ट्रातील पुरपीडितांना भरीव मदत दयावी अशी मागणी केली. महाराष्ट्राच्या या संकटसमयी अमितजी शाह यांनी तातडीने केंद्रातर्फे एन.डी.आर.एफ. चे बचाव पथक पाठविले ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचविले व केंद्राने तात्काळ 700 कोटींची मदत राज्याला दिली याबद्दल खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवि राणा यांनी अमितजी शाह यांचे आभार मानले.जर एन.डी.आर.एफ ची टीम वेळेवर पोहोचली नसती तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असते त्यामळे गृहमंत्रालयाने जी तातडीची पाऊले उचलली ते मदतकार्यात पूरक ठरल्याचेही खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी आवर्जून नमूद केले. अमितजी शाह यांना सहकार खाते मिळल्याबद्दल खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी त्यांचे अभिनंदन केले, सहकारातील स्वाहाकार नष्ट करून सहकाराच्या नावावर स्वतःची दुकानदारी चालवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या संधीसाधू सहकार सम्राटांना धडा शिकवावा व सर्वसामान्य शेतकरी-शेतमजूर,भागधारक यांची फसवणूक होऊ नये तसेच शेतकऱयांना सहकार क्षेत्राचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सहकार खात्याचे सहज-सुलभ व सरळ धोरण निर्माण करण्याची गरज असल्याचे व अमित शाह यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही खासदार सौ नवनीत रवि राणा व आमदार रवी राणा यांनी केली. महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असून केंद्राने यात लक्ष घालून महाराष्ट्रातील जनतेला न्याय दयावा अशी मागणीही खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी यावेळी केली. केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी राणा दाम्पत्याचे म्हणणे शांततेने ऐकून घेऊन यावर गांभीर्याने विचार करून सकारात्मक पाऊले उचलण्याचे अभिवचन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांना दिले

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur