Navaneet Kaur Instagram – श्री गोकुळाष्टमी च्या पावन पर्वावर स्थानिक इस्कॉन मंदिरात खासदार सौ.नवनीत रवी राणा यांनी भगवान श्री कृष्ण मूर्तीला दुधाचा अभिषेक करून मनोभावे पूजन केले,व देशासह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये,सर्वांचे जीवन सुख समृद्धीचे जावो अशी मनोभावे प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण जन्मसोहळा ही अविस्मरणीय पर्वणी असून तमाम हिंदू बंधू-भगिनींना या मंगलमय सोहळ्याच्या शुभेच्छा यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी दिल्या. | Posted on 30/Aug/2021 23:45:19
Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers August 2021 Navaneet Kaur Instagram - श्री गोकुळाष्टमी च्या पावन पर्वावर स्थानिक इस्कॉन मंदिरात खासदार सौ.नवनीत रवी राणा यांनी भगवान श्री कृष्ण मूर्तीला दुधाचा अभिषेक करून मनोभावे पूजन केले,व देशासह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये,सर्वांचे जीवन सुख समृद्धीचे जावो अशी मनोभावे प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण जन्मसोहळा ही अविस्मरणीय पर्वणी असून तमाम हिंदू बंधू-भगिनींना या मंगलमय सोहळ्याच्या शुभेच्छा यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी दिल्या.
Navaneet Kaur Instagram – श्री गोकुळाष्टमी च्या पावन पर्वावर स्थानिक इस्कॉन मंदिरात खासदार सौ.नवनीत रवी राणा यांनी भगवान श्री कृष्ण मूर्तीला दुधाचा अभिषेक करून मनोभावे पूजन केले,व देशासह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये,सर्वांचे जीवन सुख समृद्धीचे जावो अशी मनोभावे प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण जन्मसोहळा ही अविस्मरणीय पर्वणी असून तमाम हिंदू बंधू-भगिनींना या मंगलमय सोहळ्याच्या शुभेच्छा यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी दिल्या.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur



