Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 23/Jul/2021 12:01:39

Navaneet Kaur Instagram – गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी,गृहमंत्री अमितजी शहा,लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्लाजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन  आशीर्वाद घेतले,,महाराष्ट्रातील अतिवृष्टी व महापुराच्या भयावह  स्थितीबद्दल  केले अवगत,दिल्लीतील केंद्र सरकारचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष असून या नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांना मदत करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मा.गृहमंत्री अमितजी शहा यांनी दिले.केंद्राची एन.डी. आर.एफ.च्या टीम या महाराष्ट्रात दाखल झाल्या असून बचावकार्य व मदतकार्य सुरू असल्याचे सांगितले.
Navaneet Kaur Instagram – Mera wala pink makes everyone smile in parliament

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur