Tejashree Pradhan Instagram – हे रसिक प्रेक्षका🙏🏻
माझ्या सारखीच तुमचीही इच्छा असेल की लवकरच आपली नाट्यगृह पुन्हा सुरू व्हावीत. आणि आम्ही छान काहीतरी कलाकृती सादर करायला आणि तुम्ही ती पाहायला जवळच्या नाट्यगृहात यावं… पण तो पर्यंत एका वेगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आमची कला सादर करीत आहोत. चूक भूल द्यावी घ्यावी. 🙏🏻 @natyamanch_ (नाट्यमंच) या digital मध्यामातून नाटकांना जिवंत ठेवण्यासाठी तुमचे खूप आभार. | Posted on 18/Aug/2021 10:32:34



