Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers September 2021 Navaneet Kaur Instagram - सार्वजनिक बांधकाम विभाग,कामगार आयुक्त,टाऊन प्लॅंनिंग अधिकारी,अग्निशमन विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक, शहर विकास आराखडा बदलणाऱ्या अधिकारी व समिती सदस्यांची मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार। शहरात लागोपाठ 2 दिवस झालेल्या अग्निकांडामुळे शहर हादरले, नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व फायर ऑडिट न करणाऱ्या आस्थापनांची तात्काळ चौकशी करून अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहेत की नाही याची तपासणी करा अग्निशमन विभागाला निर्देश। गेल्या 15 वर्षांपासून रखडत-अत्यन्त धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटर योजना नेमकी कधी पूर्ण होणार व शहरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन शहर कधी स्वच्छ व रोगराईमुक्त होणार असा संतप्त सवाल यावेळी मजीप्रा च्या अधिकऱ्यांना केला, एखादा प्रोजेक्ट किती लांबवावा व त्याचे अंदाजपत्रक किती वाढवावे याला मर्यादा असाव्या व नागरिकांच्या सोयी सुविधांना वेळेचे बंधन पाळून प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी तंबी त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. शहर विकास आराखड्यात फेरबदल करून शहराचा श्वास असणारी मोकळी मैदाने,शाळेची आरक्षित सांस्कृतिक/सामाजिक भवन, कचरा डेपो आदींसाठी आरक्षित असणाऱ्या जागा विशीष्ट लोकांच्या खिशात घालण्याचे कटकारस्थान काही समिती सदस्य व अधिकारी यांनी केले. डीपी प्लॅन मध्ये हेराफेरी करणाऱ्या व ठराविक लोकांचा फायदा करणाऱ्या नगर रचना अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढून शहर आपल्या मालकीचे समजून मनमानी करू नका अन्यथा गय करणार नाही असा कडक इशारा दिला.तसेच शहराचा विकास आराखडा न बदलता तोच कायम राहावा यासाठी या सर्व बाबींची तक्रार सम्बधित मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार असल्याचे सांगितले. पावसामुळे रस्ते खराब झाले असून या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे सर्व रस्त्यांची दुरावस्था दूर करावी व विकासकामांचे गुणवत्तापूर्ण नियोजन करून कामाचा दर्जा उत्तम ठेवावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कामगार कल्याण आयुक्तांमार्फत करण्यात येणाऱ्या कामगार नोंदणी चा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आला. कुशल व अकुशल कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी करून शासनाच्या कामगार कल्याण योजनेचा लाभ त्यांना मिळावा।

Navaneet Kaur Instagram – सार्वजनिक बांधकाम विभाग,कामगार आयुक्त,टाऊन प्लॅंनिंग अधिकारी,अग्निशमन विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक, शहर विकास आराखडा बदलणाऱ्या अधिकारी व समिती सदस्यांची मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार। शहरात लागोपाठ 2 दिवस झालेल्या अग्निकांडामुळे शहर हादरले, नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व फायर ऑडिट न करणाऱ्या आस्थापनांची तात्काळ चौकशी करून अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहेत की नाही याची तपासणी करा अग्निशमन विभागाला निर्देश। गेल्या 15 वर्षांपासून रखडत-अत्यन्त धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटर योजना नेमकी कधी पूर्ण होणार व शहरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन शहर कधी स्वच्छ व रोगराईमुक्त होणार असा संतप्त सवाल यावेळी मजीप्रा च्या अधिकऱ्यांना केला, एखादा प्रोजेक्ट किती लांबवावा व त्याचे अंदाजपत्रक किती वाढवावे याला मर्यादा असाव्या व नागरिकांच्या सोयी सुविधांना वेळेचे बंधन पाळून प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी तंबी त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. शहर विकास आराखड्यात फेरबदल करून शहराचा श्वास असणारी मोकळी मैदाने,शाळेची आरक्षित सांस्कृतिक/सामाजिक भवन, कचरा डेपो आदींसाठी आरक्षित असणाऱ्या जागा विशीष्ट लोकांच्या खिशात घालण्याचे कटकारस्थान काही समिती सदस्य व अधिकारी यांनी केले. डीपी प्लॅन मध्ये हेराफेरी करणाऱ्या व ठराविक लोकांचा फायदा करणाऱ्या नगर रचना अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढून शहर आपल्या मालकीचे समजून मनमानी करू नका अन्यथा गय करणार नाही असा कडक इशारा दिला.तसेच शहराचा विकास आराखडा न बदलता तोच कायम राहावा यासाठी या सर्व बाबींची तक्रार सम्बधित मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार असल्याचे सांगितले. पावसामुळे रस्ते खराब झाले असून या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे सर्व रस्त्यांची दुरावस्था दूर करावी व विकासकामांचे गुणवत्तापूर्ण नियोजन करून कामाचा दर्जा उत्तम ठेवावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कामगार कल्याण आयुक्तांमार्फत करण्यात येणाऱ्या कामगार नोंदणी चा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आला. कुशल व अकुशल कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी करून शासनाच्या कामगार कल्याण योजनेचा लाभ त्यांना मिळावा।

Navaneet Kaur Instagram - सार्वजनिक बांधकाम विभाग,कामगार आयुक्त,टाऊन प्लॅंनिंग अधिकारी,अग्निशमन विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक, शहर विकास आराखडा बदलणाऱ्या अधिकारी व समिती सदस्यांची मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार। शहरात लागोपाठ 2 दिवस झालेल्या अग्निकांडामुळे शहर हादरले, नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व फायर ऑडिट न करणाऱ्या आस्थापनांची तात्काळ चौकशी करून अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहेत की नाही याची तपासणी करा अग्निशमन विभागाला निर्देश। गेल्या 15 वर्षांपासून रखडत-अत्यन्त धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटर योजना नेमकी कधी पूर्ण होणार व शहरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन शहर कधी स्वच्छ व रोगराईमुक्त होणार असा संतप्त सवाल यावेळी मजीप्रा च्या अधिकऱ्यांना केला, एखादा प्रोजेक्ट किती लांबवावा व त्याचे अंदाजपत्रक किती वाढवावे याला मर्यादा असाव्या व नागरिकांच्या सोयी सुविधांना वेळेचे बंधन पाळून प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी तंबी त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. शहर विकास आराखड्यात फेरबदल करून शहराचा श्वास असणारी मोकळी मैदाने,शाळेची आरक्षित सांस्कृतिक/सामाजिक भवन, कचरा डेपो आदींसाठी आरक्षित असणाऱ्या जागा विशीष्ट लोकांच्या खिशात घालण्याचे कटकारस्थान काही समिती सदस्य व अधिकारी यांनी केले. डीपी प्लॅन मध्ये हेराफेरी करणाऱ्या व ठराविक लोकांचा फायदा करणाऱ्या नगर रचना अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढून शहर आपल्या मालकीचे समजून मनमानी करू नका अन्यथा गय करणार नाही असा कडक इशारा दिला.तसेच शहराचा विकास आराखडा न बदलता तोच कायम राहावा यासाठी या सर्व बाबींची तक्रार सम्बधित मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार असल्याचे सांगितले. पावसामुळे रस्ते खराब झाले असून या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे सर्व रस्त्यांची दुरावस्था दूर करावी व विकासकामांचे गुणवत्तापूर्ण नियोजन करून कामाचा दर्जा उत्तम ठेवावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कामगार कल्याण आयुक्तांमार्फत करण्यात येणाऱ्या कामगार नोंदणी चा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आला. कुशल व अकुशल कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी करून शासनाच्या कामगार कल्याण योजनेचा लाभ त्यांना मिळावा।

Navaneet Kaur Instagram – सार्वजनिक बांधकाम विभाग,कामगार आयुक्त,टाऊन प्लॅंनिंग अधिकारी,अग्निशमन विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक, शहर विकास आराखडा बदलणाऱ्या अधिकारी व समिती सदस्यांची मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार।
शहरात लागोपाठ 2 दिवस झालेल्या अग्निकांडामुळे शहर हादरले, नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व फायर ऑडिट न करणाऱ्या आस्थापनांची तात्काळ चौकशी करून अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहेत की नाही याची तपासणी करा अग्निशमन विभागाला निर्देश।
गेल्या 15 वर्षांपासून रखडत-अत्यन्त धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटर योजना नेमकी कधी पूर्ण होणार व शहरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन शहर कधी स्वच्छ व रोगराईमुक्त होणार असा संतप्त सवाल यावेळी मजीप्रा च्या अधिकऱ्यांना केला, एखादा प्रोजेक्ट किती लांबवावा व त्याचे अंदाजपत्रक किती वाढवावे याला मर्यादा असाव्या व नागरिकांच्या सोयी सुविधांना वेळेचे बंधन पाळून प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी तंबी त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.
शहर विकास आराखड्यात फेरबदल करून शहराचा श्वास असणारी मोकळी मैदाने,शाळेची आरक्षित सांस्कृतिक/सामाजिक भवन, कचरा डेपो आदींसाठी आरक्षित असणाऱ्या जागा विशीष्ट लोकांच्या खिशात घालण्याचे कटकारस्थान काही समिती सदस्य व अधिकारी यांनी केले. डीपी प्लॅन मध्ये हेराफेरी करणाऱ्या व ठराविक लोकांचा फायदा करणाऱ्या नगर रचना अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढून शहर आपल्या मालकीचे समजून मनमानी करू नका अन्यथा गय करणार नाही असा कडक इशारा दिला.तसेच शहराचा विकास आराखडा न बदलता तोच कायम राहावा यासाठी या सर्व बाबींची तक्रार सम्बधित मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार असल्याचे सांगितले.
पावसामुळे रस्ते खराब झाले असून या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे सर्व रस्त्यांची दुरावस्था दूर करावी व विकासकामांचे गुणवत्तापूर्ण नियोजन करून कामाचा दर्जा उत्तम ठेवावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कामगार कल्याण आयुक्तांमार्फत करण्यात येणाऱ्या कामगार नोंदणी चा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आला. कुशल व अकुशल कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी करून शासनाच्या कामगार कल्याण योजनेचा लाभ त्यांना मिळावा। | Posted on 01/Sep/2021 16:45:26

Navaneet Kaur Instagram – केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री ज्योतीरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन केली बेलोरा विमानतळ विकासासाठी 50 करोड रुपयांची मागणी,,केंद्रीय मंत्र्यानी तात्काळ निधी केला मंजूर
 आता लवकरच बेलोरा विमानतळाचे उर्वरित काम मार्गी लागणार
Navaneet Kaur Instagram – सार्वजनिक बांधकाम विभाग,कामगार आयुक्त,टाऊन प्लॅंनिंग अधिकारी,अग्निशमन विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक, शहर विकास आराखडा बदलणाऱ्या अधिकारी व समिती सदस्यांची मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार।
शहरात लागोपाठ 2 दिवस झालेल्या अग्निकांडामुळे शहर हादरले, नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व फायर ऑडिट न करणाऱ्या आस्थापनांची तात्काळ चौकशी करून अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहेत की नाही याची तपासणी करा अग्निशमन विभागाला निर्देश।
 गेल्या 15 वर्षांपासून रखडत-अत्यन्त धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटर योजना नेमकी कधी पूर्ण होणार व शहरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन शहर कधी स्वच्छ व रोगराईमुक्त होणार असा संतप्त सवाल यावेळी  मजीप्रा च्या अधिकऱ्यांना केला, एखादा प्रोजेक्ट किती लांबवावा व त्याचे अंदाजपत्रक किती वाढवावे याला मर्यादा असाव्या व नागरिकांच्या सोयी सुविधांना वेळेचे बंधन पाळून प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी तंबी त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.
 शहर विकास आराखड्यात फेरबदल करून शहराचा श्वास असणारी मोकळी मैदाने,शाळेची आरक्षित सांस्कृतिक/सामाजिक भवन, कचरा डेपो आदींसाठी आरक्षित असणाऱ्या जागा विशीष्ट लोकांच्या  खिशात घालण्याचे कटकारस्थान काही समिती सदस्य व अधिकारी यांनी केले. डीपी प्लॅन मध्ये हेराफेरी करणाऱ्या व ठराविक लोकांचा  फायदा करणाऱ्या नगर रचना अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढून शहर आपल्या मालकीचे समजून मनमानी करू नका अन्यथा गय करणार नाही असा कडक इशारा दिला.तसेच शहराचा विकास आराखडा न बदलता तोच कायम राहावा यासाठी या सर्व बाबींची तक्रार सम्बधित मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार असल्याचे सांगितले.
 पावसामुळे रस्ते खराब झाले असून या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे सर्व रस्त्यांची दुरावस्था दूर करावी व विकासकामांचे गुणवत्तापूर्ण नियोजन करून कामाचा दर्जा उत्तम ठेवावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
 कामगार कल्याण आयुक्तांमार्फत करण्यात येणाऱ्या कामगार नोंदणी चा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आला. कुशल व अकुशल  कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी करून शासनाच्या कामगार कल्याण योजनेचा लाभ त्यांना मिळावा।

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur