Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 02/Oct/2021 12:56:47

Navaneet Kaur Instagram – जिल्ह्यातील एकमेव असणारी व हजारो लोकांना रोजगार देणारी फिनले मिल तातडीने सुरू करावी-केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांना प्रत्यक्ष भेटून मागणी
 राष्ट्रीय वस्त्र निगम च्या अंतर्गत चालवल्या जाणारी फिनले मिल ही जुळे शहर अचलपूर परतवाडा व मेळघाट मधील धारणी चिखलदरा,या भागातील हजारो लोकांच्या रोजगाराचे एकमेव साधन असल्याने फिनके मिल सुरू करणे अत्यावश्यक
Navaneet Kaur Instagram –

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur