Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers October 2021 Navaneet Kaur Instagram - हे आदिशक्ती-आदिमाया असु दे सर्व भक्तांवरती तुझी छत्रछाया, नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गादेवीस साकडे,संपूर्ण जग-देश-राज्य व आपल्या जिल्ह्यातुन कोरोना नाहीसा व्हावा व शेतकरी-शेतमजूर,व्यापारी- उद्योजक,गृहिणी -विदयार्थी व सर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी-शांती लाभावी यासाठी शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी देऊन देवीला मनोभावे प्रार्थना केली. भाविक भक्तांसोबत रास गरबा खेळून गरब्याचा आनंद लुटला व देविभक्तांचा उत्साह वाढविला. नवरात्राचे नऊ दिवस चैतन्याचे उत्साहाचे असून देवी भक्तीसोबत नागरिकांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी व शासन नियमांचे पालन करून कोरोना पासून आपला बचाव करावा असे आवाहनही उपस्थित भाविक भक्तांना केले.

Navaneet Kaur Instagram – हे आदिशक्ती-आदिमाया असु दे सर्व भक्तांवरती तुझी छत्रछाया, नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गादेवीस साकडे,संपूर्ण जग-देश-राज्य व आपल्या जिल्ह्यातुन कोरोना नाहीसा व्हावा व शेतकरी-शेतमजूर,व्यापारी- उद्योजक,गृहिणी -विदयार्थी व सर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी-शांती लाभावी यासाठी शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी देऊन देवीला मनोभावे प्रार्थना केली. भाविक भक्तांसोबत रास गरबा खेळून गरब्याचा आनंद लुटला व देविभक्तांचा उत्साह वाढविला. नवरात्राचे नऊ दिवस चैतन्याचे उत्साहाचे असून देवी भक्तीसोबत नागरिकांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी व शासन नियमांचे पालन करून कोरोना पासून आपला बचाव करावा असे आवाहनही उपस्थित भाविक भक्तांना केले.

Navaneet Kaur Instagram - हे आदिशक्ती-आदिमाया असु दे सर्व भक्तांवरती तुझी छत्रछाया, नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गादेवीस साकडे,संपूर्ण जग-देश-राज्य व आपल्या जिल्ह्यातुन कोरोना नाहीसा व्हावा व शेतकरी-शेतमजूर,व्यापारी- उद्योजक,गृहिणी -विदयार्थी व सर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी-शांती लाभावी यासाठी शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी देऊन देवीला मनोभावे प्रार्थना केली. भाविक भक्तांसोबत रास गरबा खेळून गरब्याचा आनंद लुटला व देविभक्तांचा उत्साह वाढविला. नवरात्राचे नऊ दिवस चैतन्याचे उत्साहाचे असून देवी भक्तीसोबत नागरिकांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी व शासन नियमांचे पालन करून कोरोना पासून आपला बचाव करावा असे आवाहनही उपस्थित भाविक भक्तांना केले.

Navaneet Kaur Instagram – हे आदिशक्ती-आदिमाया असु दे सर्व भक्तांवरती तुझी छत्रछाया, नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गादेवीस साकडे,संपूर्ण जग-देश-राज्य व आपल्या जिल्ह्यातुन कोरोना नाहीसा व्हावा व शेतकरी-शेतमजूर,व्यापारी- उद्योजक,गृहिणी -विदयार्थी व सर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी-शांती लाभावी यासाठी शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी देऊन देवीला मनोभावे प्रार्थना केली.
भाविक भक्तांसोबत रास गरबा खेळून गरब्याचा आनंद लुटला व देविभक्तांचा उत्साह वाढविला.
नवरात्राचे नऊ दिवस चैतन्याचे उत्साहाचे असून देवी भक्तीसोबत नागरिकांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी व शासन नियमांचे पालन करून कोरोना पासून आपला बचाव करावा असे आवाहनही उपस्थित भाविक भक्तांना केले. | Posted on 12/Oct/2021 18:48:19

Navaneet Kaur Instagram – देशाचे कृषिमंत्री मा ना श्री नरेंद्रसिंग तोमर यांची कृषिभवन नवी दिल्ली यांच्या कार्यालयात भेट घेऊन सोयाबीन आयात रोकण्या संदर्भात मागणी केली आणि मोठया प्रमाणात मराठवाडा विदर्भात पावसामुळे झालेल्या नुस्काणीचे सरसकट प्रति हेक्टर 30 हजार रुपये नुस्कान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली
Navaneet Kaur Instagram – हे आदिशक्ती-आदिमाया असु दे सर्व भक्तांवरती तुझी छत्रछाया, नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गादेवीस साकडे,संपूर्ण जग-देश-राज्य व आपल्या जिल्ह्यातुन कोरोना नाहीसा व्हावा व शेतकरी-शेतमजूर,व्यापारी- उद्योजक,गृहिणी -विदयार्थी व सर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी-शांती लाभावी यासाठी शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी देऊन देवीला मनोभावे प्रार्थना केली.
भाविक भक्तांसोबत रास गरबा खेळून गरब्याचा आनंद लुटला व देविभक्तांचा उत्साह वाढविला.
 नवरात्राचे नऊ दिवस चैतन्याचे उत्साहाचे असून देवी भक्तीसोबत नागरिकांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी व शासन नियमांचे पालन करून कोरोना पासून आपला बचाव करावा असे आवाहनही उपस्थित भाविक भक्तांना केले.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur