Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers November 2021 Navaneet Kaur Instagram - संपूर्ण युवा स्वाभिमान एस टी कामगारांचे पाठीशी,एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय आंदोलनाला युवा स्वाभिमान पार्टी चा जाहीर पाठिंबा, बडनेरा व एस टी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोरील एस टी कर्मचारी आंदोलन मंडपाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पाठींबा जाहीर केला एस टी म्हणजे सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे सर्व सामान्य नागरिकांना प्रवासासाठी हक्काचे साधन म्हणजे एस टी होय आणि ऐन दिवाळीच्या काळात राज्यसरकार च्या उदासीन धोरनामुळे आणि कर्मचार्यांप्रति असंवेदनशील वर्तणुकीमुळे अहोरात्र राबणाऱ्या या एस टी कर्मचारी बंधू भगिनींची दिवाळी अंधारात गेली आणि प्रवासी जनतेचे सुद्धा खूप हाल होत आहेत. एस टी च्या जवळपास 35 कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केलेल्या आहेत आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याचे निष्क्रिय व उदासीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना या कर्मचाऱ्यांविषयी मुळीच आस्था नसल्याचा आरोप यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केला. अडेलतट्टू परिवहन मंत्री श्री अनिल परब यांचे हेकेखोरपणा मुळे आज अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमविले आहेत त्यामुळे या आत्महत्यांना परिवहन मंत्री अनिल परब दोषी समजून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा 302 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी केली. लवकरात लवकर जर सरकारने तोडगा काढून या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर आपण स्वतः रस्त्यावर उतरून मुंबई पर्यंत आंदोलन करू आणि सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशाराही यावेळी दिला आहे.

Navaneet Kaur Instagram – संपूर्ण युवा स्वाभिमान एस टी कामगारांचे पाठीशी,एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय आंदोलनाला युवा स्वाभिमान पार्टी चा जाहीर पाठिंबा, बडनेरा व एस टी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोरील एस टी कर्मचारी आंदोलन मंडपाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पाठींबा जाहीर केला एस टी म्हणजे सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे सर्व सामान्य नागरिकांना प्रवासासाठी हक्काचे साधन म्हणजे एस टी होय आणि ऐन दिवाळीच्या काळात राज्यसरकार च्या उदासीन धोरनामुळे आणि कर्मचार्यांप्रति असंवेदनशील वर्तणुकीमुळे अहोरात्र राबणाऱ्या या एस टी कर्मचारी बंधू भगिनींची दिवाळी अंधारात गेली आणि प्रवासी जनतेचे सुद्धा खूप हाल होत आहेत. एस टी च्या जवळपास 35 कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केलेल्या आहेत आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याचे निष्क्रिय व उदासीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना या कर्मचाऱ्यांविषयी मुळीच आस्था नसल्याचा आरोप यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केला. अडेलतट्टू परिवहन मंत्री श्री अनिल परब यांचे हेकेखोरपणा मुळे आज अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमविले आहेत त्यामुळे या आत्महत्यांना परिवहन मंत्री अनिल परब दोषी समजून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा 302 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी केली. लवकरात लवकर जर सरकारने तोडगा काढून या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर आपण स्वतः रस्त्यावर उतरून मुंबई पर्यंत आंदोलन करू आणि सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशाराही यावेळी दिला आहे.

Navaneet Kaur Instagram - संपूर्ण युवा स्वाभिमान एस टी कामगारांचे पाठीशी,एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय आंदोलनाला युवा स्वाभिमान पार्टी चा जाहीर पाठिंबा, बडनेरा व एस टी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोरील एस टी कर्मचारी आंदोलन मंडपाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पाठींबा जाहीर केला एस टी म्हणजे सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे सर्व सामान्य नागरिकांना प्रवासासाठी हक्काचे साधन म्हणजे एस टी होय आणि ऐन दिवाळीच्या काळात राज्यसरकार च्या उदासीन धोरनामुळे आणि कर्मचार्यांप्रति असंवेदनशील वर्तणुकीमुळे अहोरात्र राबणाऱ्या या एस टी कर्मचारी बंधू भगिनींची दिवाळी अंधारात गेली आणि प्रवासी जनतेचे सुद्धा खूप हाल होत आहेत. एस टी च्या जवळपास 35 कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केलेल्या आहेत आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याचे निष्क्रिय व उदासीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना या कर्मचाऱ्यांविषयी मुळीच आस्था नसल्याचा आरोप यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केला. अडेलतट्टू परिवहन मंत्री श्री अनिल परब यांचे हेकेखोरपणा मुळे आज अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमविले आहेत त्यामुळे या आत्महत्यांना परिवहन मंत्री अनिल परब दोषी समजून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा 302 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी केली. लवकरात लवकर जर सरकारने तोडगा काढून या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर आपण स्वतः रस्त्यावर उतरून मुंबई पर्यंत आंदोलन करू आणि सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशाराही यावेळी दिला आहे.

Navaneet Kaur Instagram – संपूर्ण युवा स्वाभिमान एस टी कामगारांचे पाठीशी,एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय आंदोलनाला युवा स्वाभिमान पार्टी चा जाहीर पाठिंबा,

बडनेरा व एस टी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोरील एस टी कर्मचारी आंदोलन मंडपाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पाठींबा जाहीर केला
एस टी म्हणजे सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे सर्व सामान्य नागरिकांना प्रवासासाठी हक्काचे साधन म्हणजे एस टी होय आणि ऐन दिवाळीच्या काळात राज्यसरकार च्या उदासीन धोरनामुळे आणि कर्मचार्यांप्रति असंवेदनशील वर्तणुकीमुळे अहोरात्र राबणाऱ्या या एस टी कर्मचारी बंधू भगिनींची दिवाळी अंधारात गेली आणि प्रवासी जनतेचे सुद्धा खूप हाल होत आहेत.
एस टी च्या जवळपास 35 कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केलेल्या आहेत आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याचे निष्क्रिय व उदासीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना या कर्मचाऱ्यांविषयी मुळीच आस्था नसल्याचा आरोप यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केला.
अडेलतट्टू परिवहन मंत्री श्री अनिल परब यांचे हेकेखोरपणा मुळे आज अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमविले आहेत त्यामुळे या आत्महत्यांना परिवहन मंत्री अनिल परब दोषी समजून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा 302 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी केली.
लवकरात लवकर जर सरकारने तोडगा काढून या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर आपण स्वतः रस्त्यावर उतरून मुंबई पर्यंत आंदोलन करू आणि सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशाराही यावेळी दिला आहे. | Posted on 09/Nov/2021 14:40:18

Navaneet Kaur Instagram – सुर्यदेवता इष्टदेवता पूजन पवित्र सण म्हणजे छटपूजा या दिवसानिम्मित आज छत्री तलाव येथे शेकडो भाविक भक्त बंधू भगिणीसोबत छटपूजन करून मनोभावे दिपपूजन व जलार्पण केले व सर्वांचे मंगल व्हावे सर्वांचे कल्याण व्हावे या मंगलमय प्रार्थनेसह या पवित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 छटपूजा ही श्रद्धा अर्पित करण्याची व आपली संस्कृती जतन करण्याची एक धार्मिक पूजा असून या पूजेमुळे आपली सामूहिक शक्ती वृद्धिंगत होते व आत्मिक आणि आध्यत्मिक सुख प्राप्त होते.
Navaneet Kaur Instagram – संपूर्ण युवा स्वाभिमान एस टी कामगारांचे पाठीशी,एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय आंदोलनाला युवा स्वाभिमान पार्टी चा जाहीर पाठिंबा,

बडनेरा व एस टी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोरील एस टी कर्मचारी आंदोलन मंडपाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पाठींबा जाहीर केला
एस टी म्हणजे सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे सर्व सामान्य नागरिकांना प्रवासासाठी हक्काचे साधन म्हणजे एस टी होय आणि ऐन दिवाळीच्या काळात राज्यसरकार च्या उदासीन धोरनामुळे आणि कर्मचार्यांप्रति असंवेदनशील वर्तणुकीमुळे अहोरात्र राबणाऱ्या या एस टी कर्मचारी बंधू भगिनींची दिवाळी अंधारात गेली आणि प्रवासी जनतेचे सुद्धा खूप हाल होत आहेत.
 एस टी च्या जवळपास 35 कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केलेल्या आहेत आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याचे निष्क्रिय व उदासीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना या कर्मचाऱ्यांविषयी मुळीच आस्था नसल्याचा आरोप यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केला.
 अडेलतट्टू परिवहन मंत्री श्री अनिल परब यांचे हेकेखोरपणा मुळे आज अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमविले आहेत त्यामुळे या आत्महत्यांना परिवहन मंत्री अनिल परब दोषी समजून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा 302 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी केली.
 लवकरात लवकर जर सरकारने तोडगा काढून या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर आपण स्वतः रस्त्यावर उतरून मुंबई पर्यंत आंदोलन करू आणि सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशाराही यावेळी दिला आहे.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur