Navaneet Kaur Instagram – भागवत कथा ही मनुष्य जीवनाचा सार आहे,,भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते सुप्रसिद्ध कथावचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांच्या प्रवचनासाठी हरिद्वार येथे शेकडो भक्तांना घेऊन जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेस ला हिरवी झेंडी दाखवून केले रवाना
कोरोना काळात निर्बंध आल्यामुळे धार्मिक ,सामाजिक व सांस्कृतिक गतीविधी वर खूप निर्बंध आले होते,जणू माणूस हा मानसापासून दूर चालला होता परंतु आता कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असून पवित्र कार्तिक मास प्रारंभ झाला आहे व धार्मिक अधिष्ठानांना पुन्हा नव्या जोमाने व श्रद्धेने प्रारंभ झाला आहे.
याच शृंखलेतुन विदर्भातील सुप्रसिद्ध कथावाचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांनी हरिद्वार येथे भागवत कथेचे आयोजन केले आहे. या पुण्यसंचयी धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी आज शेकडो भक्त गोंडवाना एक्सप्रेस ने हरिद्वार साठी रवाना झाले,
यावेळी डॉ कमलकिशोर नावदंर,गोपाल गुप्ता,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने,झेड आर यु सी सी सदस्य अजय जयस्वाल,डी आर यु सी सी सदस्य नितीन बोरेकर,विलास वाडेकर,अयुब भाई,प्रवीण सावळे, नाना आमले,सिद्दार्थ बनसोड,सुधाताई तिवारी,वर्षा ताई पकडे,स्टेशन प्रबंधक श्री सिन्हा,रेल्वे पोलीस चे वरिष्ठ अधिकारी श्री मीना,मंगेश चव्हाण,रउफ भाई,मंगेश कोकाटे,अनिल शेळके,सचिन सोनोने, योगेश जयस्वाल आदि उपस्थित होते. | Posted on 09/Nov/2021 11:46:11
Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers November 2021 Navaneet Kaur Instagram - भागवत कथा ही मनुष्य जीवनाचा सार आहे,,भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते सुप्रसिद्ध कथावचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांच्या प्रवचनासाठी हरिद्वार येथे शेकडो भक्तांना घेऊन जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेस ला हिरवी झेंडी दाखवून केले रवाना
कोरोना काळात निर्बंध आल्यामुळे धार्मिक ,सामाजिक व सांस्कृतिक गतीविधी वर खूप निर्बंध आले होते,जणू माणूस हा मानसापासून दूर चालला होता परंतु आता कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असून पवित्र कार्तिक मास प्रारंभ झाला आहे व धार्मिक अधिष्ठानांना पुन्हा नव्या जोमाने व श्रद्धेने प्रारंभ झाला आहे.
याच शृंखलेतुन विदर्भातील सुप्रसिद्ध कथावाचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांनी हरिद्वार येथे भागवत कथेचे आयोजन केले आहे. या पुण्यसंचयी धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी आज शेकडो भक्त गोंडवाना एक्सप्रेस ने हरिद्वार साठी रवाना झाले,
यावेळी डॉ कमलकिशोर नावदंर,गोपाल गुप्ता,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने,झेड आर यु सी सी सदस्य अजय जयस्वाल,डी आर यु सी सी सदस्य नितीन बोरेकर,विलास वाडेकर,अयुब भाई,प्रवीण सावळे, नाना आमले,सिद्दार्थ बनसोड,सुधाताई तिवारी,वर्षा ताई पकडे,स्टेशन प्रबंधक श्री सिन्हा,रेल्वे पोलीस चे वरिष्ठ अधिकारी श्री मीना,मंगेश चव्हाण,रउफ भाई,मंगेश कोकाटे,अनिल शेळके,सचिन सोनोने, योगेश जयस्वाल आदि उपस्थित होते.
Navaneet Kaur Instagram – भागवत कथा ही मनुष्य जीवनाचा सार आहे,,भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते सुप्रसिद्ध कथावचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांच्या प्रवचनासाठी हरिद्वार येथे शेकडो भक्तांना घेऊन जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेस ला हिरवी झेंडी दाखवून केले रवाना कोरोना काळात निर्बंध आल्यामुळे धार्मिक ,सामाजिक व सांस्कृतिक गतीविधी वर खूप निर्बंध आले होते,जणू माणूस हा मानसापासून दूर चालला होता परंतु आता कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असून पवित्र कार्तिक मास प्रारंभ झाला आहे व धार्मिक अधिष्ठानांना पुन्हा नव्या जोमाने व श्रद्धेने प्रारंभ झाला आहे. याच शृंखलेतुन विदर्भातील सुप्रसिद्ध कथावाचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांनी हरिद्वार येथे भागवत कथेचे आयोजन केले आहे. या पुण्यसंचयी धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी आज शेकडो भक्त गोंडवाना एक्सप्रेस ने हरिद्वार साठी रवाना झाले, यावेळी डॉ कमलकिशोर नावदंर,गोपाल गुप्ता,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने,झेड आर यु सी सी सदस्य अजय जयस्वाल,डी आर यु सी सी सदस्य नितीन बोरेकर,विलास वाडेकर,अयुब भाई,प्रवीण सावळे, नाना आमले,सिद्दार्थ बनसोड,सुधाताई तिवारी,वर्षा ताई पकडे,स्टेशन प्रबंधक श्री सिन्हा,रेल्वे पोलीस चे वरिष्ठ अधिकारी श्री मीना,मंगेश चव्हाण,रउफ भाई,मंगेश कोकाटे,अनिल शेळके,सचिन सोनोने, योगेश जयस्वाल आदि उपस्थित होते.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur



