Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers November 2021 Navaneet Kaur Instagram - वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित पावन भूमी गुरुकुंज मोझरी येथे समाधीस्थळावर जाऊन राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांना नमन केले.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आदर्श विचार व त्यांची ग्रामगीता हीच आजच्या काळात मानवकल्याण व ग्रामविकास करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते व प्रत्येक नागरिकाने तुकडोजी महाराजांच्या विचारसरणी चा अवलंब केल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल . आश्रमाचे विश्वस्त श्री बोथे गुरुजी,सोनार गुरुजी व धिरज इंगळे उपस्थित होते.

Navaneet Kaur Instagram – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित पावन भूमी गुरुकुंज मोझरी येथे समाधीस्थळावर जाऊन राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांना नमन केले.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आदर्श विचार व त्यांची ग्रामगीता हीच आजच्या काळात मानवकल्याण व ग्रामविकास करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते व प्रत्येक नागरिकाने तुकडोजी महाराजांच्या विचारसरणी चा अवलंब केल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल . आश्रमाचे विश्वस्त श्री बोथे गुरुजी,सोनार गुरुजी व धिरज इंगळे उपस्थित होते.

Navaneet Kaur Instagram - वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित पावन भूमी गुरुकुंज मोझरी येथे समाधीस्थळावर जाऊन राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांना नमन केले.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आदर्श विचार व त्यांची ग्रामगीता हीच आजच्या काळात मानवकल्याण व ग्रामविकास करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते व प्रत्येक नागरिकाने तुकडोजी महाराजांच्या विचारसरणी चा अवलंब केल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल . आश्रमाचे विश्वस्त श्री बोथे गुरुजी,सोनार गुरुजी व धिरज इंगळे उपस्थित होते.

Navaneet Kaur Instagram – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित पावन भूमी गुरुकुंज मोझरी येथे समाधीस्थळावर जाऊन राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांना नमन केले.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आदर्श विचार व त्यांची ग्रामगीता हीच आजच्या काळात मानवकल्याण व ग्रामविकास करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते व प्रत्येक नागरिकाने तुकडोजी महाराजांच्या विचारसरणी चा अवलंब केल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल . आश्रमाचे विश्वस्त श्री बोथे गुरुजी,सोनार गुरुजी व धिरज इंगळे उपस्थित होते. | Posted on 25/Oct/2021 10:25:16

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून साकारण्यात येणाऱ्या अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील  83 गावे पाणीपुरवठा योजनेचा ई-भूमीपूजन संपन्न…
 मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री गुलाबराव पाटील,मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री ओमप्रकाश कडू,राज्यमंत्री संजय बनसोडे आदींच्या उपस्थितीत पार पडला ई भूमिपूजन सोहळा,
सोबतच 6 पोलीस स्टेशन नूतन इमारती व वसाहतींचा लोकार्पण सोहळा सुद्धा संपन्न 
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती
 जल ही जीवन है,शहर असो वा ग्रामीण सर्व भागातील नागरिकांना शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून आपण सातत्याने प्रयत्न केले व जिल्ह्यातील प्रत्येक गावात ,प्रत्येक घरात नियमित शुद्ध पेयजल मिळावे हा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन केले।जल जीवन मिशन मध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार सुद्धा मानले.
 आपले पोलीस बांधव समाजाच्या हितासाठी सदैव दक्ष असतात.त्यांना कर्तव्य करीत असताना चांगल्या सुविधा मिळाव्या,त्यांची निवासव्यवस्था चांगली असावी यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा केला.अचलपूर,चांदुर बाजार,पथ्रोट, सरमसपुरा,शिरसगाव कसबा आदी ठिकाणच्या पोलीस वसाहती व पोलीस स्टेशन च्या नूतन इमारती व वसाहती चे लोकार्पण यावेळी वर्चुअल पद्धतीने पार पाडले.
 या कार्यक्रमाला जिल्ह्यातील  सर्व सन्माननीय आमदार,राज्याचे मुख्य सचिव सीतारामजी कुंटे,पोलीस महासंचालक संजय पांडेय,पाणीपुरवठा अपर मुख्य सचिव संजय चहांदे,पोलीस गृहनिर्माण महासंचालक विवेक फळसणकर,मजीप्रा चे सदस्य सचिव डॉ कृषिकेश यशोद,विभागीय आयुक्त पियुष सिंग,पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रशेखर मीना,जिल्हाधिकारी श्रीमती पवणीत कौर,पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांचेसह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur