Renuka Shahane Instagram – आपली भाषा आणि पदार्थ, दोन्हींचा आस्वाद घेऊया !
चला, या दिवाळीत भाषेबरोबर आपलं नातं आणखी थोडं गोड करूया !
गेल्या १०० वर्षांहून जास्त काळ, दिवाळीअंकांच्या माध्यमातून,
मराठी भाषेचा गोडवा जपणाऱ्या प्रत्येकाला समर्पित…
.
.
वि. सू.: या जाहिरातीतील दिवाळी अंक हे प्रतिकात्मक आहेत. या जाहिरातीत दिसणाऱ्या साहित्यिकांचे फोटो हे त्यांना आणि त्यांच्या साहित्याला सन्मान देण्याच्या हेतूने वापरले आहेत.
.
.
#Bhumika #Diwali #ChitaleBandhu #CBM1950 #भाषेचागोडवा
Client: Chitale Bandhu Mithaiwale
@cbm_1950
Agency:
FullHouse Entertainment & Media Soutions
@fullhouseindia
@kalemayureshwar
Directed by : @nitishpatankar
Written by : @kshitijpatwardhan
With @vaibhav.tatwawaadi
@bappajoshi27 @kadambarik13 | Posted on 28/Oct/2021 20:28:38



