Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 12/Dec/2021 14:28:24

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – देशासाठी ज्यांनी अर्पिले आपुले प्राण, त्या सर्व शहिदांच्या बलिदानास साश्रु नयनांनी सलाम
  तामिळनाडू येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले भारताचे पहिले सिडीएस बिपीन रावत ,त्यांच्या विरपत्नी मधूलिका रावत,ब्रिगेडियर एल एस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग,नायक गुरूसेवक सिंग,नायक जितेंद्र के आर,लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा,हवालदार सतपाल आदींचे पार्थिव आज दिल्ली येथील आर्मी मुख्यालयात आणण्यात आले, या ठिकाणी जाऊन भारताचे पहिले सिडीएस विरशहिद बिपीन रावत यांच्या सह सर्व शहिदांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन भावपुर्ण श्रद्धांजली वाहून साश्रु नयनांनी मानवंदना दिली
 ही दुर्घटना सर्व देशप्रेमी नागरिकांवर झालेला मोठा आघात असून,यामुळे भारत देशाचे प्रचंड नुकसान झालेले आहे,या घटनेमुळे आपल्याला मानसिक धक्का बसला असून आपण या सर्व कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून,आपल्या शोकसंवेदना या सर्व कुटुंबियासोबत  आहे. आपण देशभक्तीची भावना ठेवून अत्यंत जड अंतकरणाने या सर्व विरशहिदांना समस्त महाराष्ट्र व अमरावती जिल्हावासीयांचे वतीने मानवंदना अर्पित कले

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur