Mrunal Thakur Instagram – 💕🧸

Mrunal Thakur Instagram - 💕🧸

Mrunal Thakur Instagram – 💕🧸 | Posted on 14/Jan/2022 11:55:40

Mrunal Thakur Instagram – आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.

तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले.
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले.
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे आहे मागणे
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
 

Happy birthday 🎈
Mrunal Thakur Instagram – 💕🧸

Check out the latest gallery of Mrunal Thakur