Shweta Tiwari Instagram – Posted @withregram • @mumbaipolice तू रणरागिणी, तू मानिनी,
तू पद्मिनी, तू स्वामिनी!
महिलांचा सन्मान आणि स्वाभिमान जपत त्यांना सुरक्षितता देण्यासाठी मुंबई पोलीसांचे महत्त्वाकांक्षी पाऊल!
निर्भया पथक सर्व माताभगिनींच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असेल.
#NirhbhayaHelpline103
#निर्भयप्रजातंत्र | Posted on 26/Jan/2022 16:01:32



