Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers March 2022 Navaneet Kaur Instagram - युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावतीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला

Navaneet Kaur Instagram – युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावतीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला

Navaneet Kaur Instagram - युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावतीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला

Navaneet Kaur Instagram – युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावतीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला | Posted on 27/Feb/2022 19:54:56

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – केंद्र पुरस्कुत  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या १९ कोटी निधीतून  बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन.

जिल्ल्याला या योजनेत अतिरिक्त निधि मिळण्याचा प्रस्ताव  केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयात पाठवला.

अमरावती (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत केंद्र सरकारच्या कडे केलेल्या पाठपुराव्याने मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून. या निधीतून अनेक कामांना चालना मिळाली आहे.ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळेनिर्माण होऊन विकासाला गती
मिळेल, गाव गाव खेडे गाव शहरासोबत जोडल्या जातील.

 केंद्र सरकारच्या कडे केलेल्या विशेष प्रयत्नांनी. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर ३ कोटी २५लक्ष रूपये
निधीतून शिवणगाव ते शिरजगाव
मोझरी रस्ता, २ कोटी ७१ लक्ष रुपये
निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा
(प्रजिमा १०३) रस्ता, एक कोटी ८६
लक्ष रुपये निधीतून शिरखेड 
-३०० काटपूर ममदापूर ते शिरखेड
रस्ता, २ कोटी ३८लक्ष रुपये निधीतून
कठोरा येथे रा. मा. -२९८– कठोरा
टाकळी (पिंपरी गोपालपूर) ते व्हीआर
रस्ता आदी कामांचे भूमिपूजन झाले. 
पाठपुराव्याने ग्रामसडक योजनेत
सुकळी येथे ४ कोटी ४६ लक्ष रूपये
निधीतून प्र.रा. मा. -१४ (चांगापूर) ते
कामुंजा रा. मा. ३०९ (सुकळी ते
वनारसी) रस्ता, गौरखेडा येथे ३ कोटी
६२ लक्ष रूपये निधीतून प्र. जि. मा.
२४ (निंभोरा) गौरखेडा ते बोरखेडा
व्हीआर. वरीलप्रमाणे रस्त्याचे बांधकामाचाही समावेश करण्यात आला आहे.
 ज्या ज्या रस्त्यांसाठी निधी मंजुर झाला  त्या रस्त्यांचे भूमिपूजन आज होत आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्तेविकासाला चालना देण्यासाठी अतिरिक्त प्रस्ताव केंद्रीय ग्रामविकासमंत्री यांचे कडे देण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यांचे
भक्कम जाळे जाळे निर्माण होऊन
दळणवळणासाठी उत्कृष्ट सुविधा
निर्माण होईल व विकासाला गती
मिळेल. व्यापक जनहित
जोपासण्यासाठी सर्वदूर अनेकविध
कामे राबविण्यात येत आहेत. भक्कम
पायाभूत सुविधांद्वारे ग्रामीण भागाच्या
विकासासाठी केंद्र सरकारचे ग्राम विकास मंत्रालय, परिहन मंत्रालय
कटिबद्ध आहे, माझा पाठपुरावा सुरुच राहिल अशी ग्वाही
 दिली. या वेळी  उप सभापती सोनालीतई नवले, प्रशांत डाहाने, संजय मांगले, प्रदीप अलोने, अमोल वानखेडे, धीरज केणे, भोरर् मंडे, सविता भोपळे, रुपेश, विलास खासबागे, राजु इंगळे, सुरज कोसणके, जुहिर खान, अन्सर खुरेसी, गौरीताईदेशमुख, संजय देशमुख, प्रियंका चव्हाण, नीलेश पाचघरे, रुपालीताई कावरे, कुमुदताई बेले, बनसोडताई, प्रमोद झगेकर, संदेश मेश्राम, कुणाल कडू, परवीन . संदीप चैधा

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur