Renuka Shahane

Renuka Shahane Instagram – #MeVasantrao हा उत्तम चित्रपट आवर्जून पहा मला @nipundharmadhikari चा खूप अभिमान वाटतो. त्याने नितांत सुंदर, संवेदनशील आणि मार्मिक चित्रपट बनवला आहे. माझे वयानी लहान पण अभिनयाने मोठे असे दोन मित्र @ameyzone आणि @pushkarajchirputkar यांनी तर अफाट काम केलं आहे. @rahuldeshpandeofficial आणि @anitadate_kelkar यांनी खरंच आपल्या भूमिका खूप उत्कटतेने व तनमयतेने साकार केल्या आहेत. किंबहुना सगळ्याच कलाकारांनी आणि ‘मी वसंतराव’ च्या संचानी अप्रतिम चित्रपट घडवून आणला आहे. तो चित्रपटगृहात बघाच 🙏🏾🙏🏾

‘मी वसंतराव’ सर्व सिनेमागृहात.
#MeVasantrao #InCinemasNow

@rahuldeshpandeofficial @nipundharmadhikari   @saneness_
@officialjiostudios @officialjiocinema | Posted on 05/Apr/2022 13:35:54

Renuka Shahane
Renuka Shahane

Check out the latest gallery of Renuka Shahane