Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers July 2022 Navaneet Kaur Instagram - चंनुष्टा , वडुरा, मार्डा, येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसबंधी पाहणी करून पंचनामा करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना दिले निर्देश. आज तिवसा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना वरील गावातील शेतकऱ्यांचे शेतात जाऊन सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसान बाबत पाहणी केली केला पाहणीदरम्यान तहसीलदार फरकाडे ,तिवसा गटविकास अधिकारी तिवसा जाधव, तालुका कृषी अधिकारी कांबळे, पोलीस अधिकारी दारर्व्हेकर, सरपंच व युवा स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले पंचनामे करून तातडीने शासनाकडे पाठविण्याचा साठी प्रथमता जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाईचे पंचनामे सादर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना आपण दिलासा देऊ शकू या संबंधाने निर्देश केले तसेच ज्यांचे ज्यांचे शेतामधे पावसाचे पाणी साचले आहे ज्यामुळे पिके सडत आहेत अश्या शेतांधील पाणी शेतामधून निघाले पाहिजे यासाठी पाठबंधारे विभागाने लक्ष दिले पाहिजे या करीता लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे हि निर्देश पाठबंधारे विभागास खासदार नवनीत रवी राणा यांनी दिले. यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

Navaneet Kaur Instagram – चंनुष्टा , वडुरा, मार्डा, येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसबंधी पाहणी करून पंचनामा करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना दिले निर्देश. आज तिवसा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना वरील गावातील शेतकऱ्यांचे शेतात जाऊन सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसान बाबत पाहणी केली केला पाहणीदरम्यान तहसीलदार फरकाडे ,तिवसा गटविकास अधिकारी तिवसा जाधव, तालुका कृषी अधिकारी कांबळे, पोलीस अधिकारी दारर्व्हेकर, सरपंच व युवा स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले पंचनामे करून तातडीने शासनाकडे पाठविण्याचा साठी प्रथमता जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाईचे पंचनामे सादर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना आपण दिलासा देऊ शकू या संबंधाने निर्देश केले तसेच ज्यांचे ज्यांचे शेतामधे पावसाचे पाणी साचले आहे ज्यामुळे पिके सडत आहेत अश्या शेतांधील पाणी शेतामधून निघाले पाहिजे यासाठी पाठबंधारे विभागाने लक्ष दिले पाहिजे या करीता लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे हि निर्देश पाठबंधारे विभागास खासदार नवनीत रवी राणा यांनी दिले. यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

Navaneet Kaur Instagram - चंनुष्टा , वडुरा, मार्डा, येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसबंधी पाहणी करून पंचनामा करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना दिले निर्देश. आज तिवसा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना वरील गावातील शेतकऱ्यांचे शेतात जाऊन सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसान बाबत पाहणी केली केला पाहणीदरम्यान तहसीलदार फरकाडे ,तिवसा गटविकास अधिकारी तिवसा जाधव, तालुका कृषी अधिकारी कांबळे, पोलीस अधिकारी दारर्व्हेकर, सरपंच व युवा स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले पंचनामे करून तातडीने शासनाकडे पाठविण्याचा साठी प्रथमता जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाईचे पंचनामे सादर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना आपण दिलासा देऊ शकू या संबंधाने निर्देश केले तसेच ज्यांचे ज्यांचे शेतामधे पावसाचे पाणी साचले आहे ज्यामुळे पिके सडत आहेत अश्या शेतांधील पाणी शेतामधून निघाले पाहिजे यासाठी पाठबंधारे विभागाने लक्ष दिले पाहिजे या करीता लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे हि निर्देश पाठबंधारे विभागास खासदार नवनीत रवी राणा यांनी दिले. यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

Navaneet Kaur Instagram – चंनुष्टा , वडुरा, मार्डा, येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसबंधी पाहणी करून पंचनामा करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना दिले निर्देश.

आज तिवसा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना वरील गावातील शेतकऱ्यांचे शेतात जाऊन सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसान बाबत पाहणी केली केला पाहणीदरम्यान तहसीलदार फरकाडे ,तिवसा गटविकास अधिकारी तिवसा जाधव, तालुका कृषी अधिकारी कांबळे, पोलीस अधिकारी दारर्व्हेकर, सरपंच व युवा स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले पंचनामे करून तातडीने शासनाकडे पाठविण्याचा साठी प्रथमता जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाईचे पंचनामे सादर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना आपण दिलासा देऊ शकू या संबंधाने निर्देश केले तसेच ज्यांचे ज्यांचे शेतामधे पावसाचे पाणी साचले आहे ज्यामुळे पिके सडत आहेत अश्या शेतांधील पाणी शेतामधून निघाले पाहिजे यासाठी पाठबंधारे विभागाने लक्ष दिले पाहिजे या करीता लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे हि निर्देश पाठबंधारे विभागास खासदार नवनीत रवी राणा यांनी दिले. यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. | Posted on 14/Jul/2022 21:00:17

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – चंनुष्टा , वडुरा, मार्डा, येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसबंधी पाहणी करून पंचनामा करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना दिले निर्देश.

आज तिवसा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना वरील गावातील शेतकऱ्यांचे शेतात जाऊन सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसान बाबत पाहणी केली केला पाहणीदरम्यान तहसीलदार फरकाडे ,तिवसा गटविकास अधिकारी  तिवसा जाधव, तालुका कृषी अधिकारी कांबळे, पोलीस अधिकारी दारर्व्हेकर,  सरपंच व युवा स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले पंचनामे करून तातडीने शासनाकडे पाठविण्याचा साठी  प्रथमता जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाईचे पंचनामे सादर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना आपण दिलासा देऊ शकू या संबंधाने निर्देश केले तसेच ज्यांचे ज्यांचे शेतामधे पावसाचे पाणी साचले आहे ज्यामुळे पिके सडत आहेत अश्या शेतांधील पाणी  शेतामधून निघाले पाहिजे यासाठी पाठबंधारे विभागाने लक्ष दिले पाहिजे या करीता लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे हि निर्देश पाठबंधारे विभागास खासदार नवनीत रवी राणा यांनी दिले. यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी  उपस्थित होते.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur