Navaneet Kaur Instagram – विदर्भाची पंढरी, श्री क्षेत्र कौंड्यणपूर येथे माता रुक्मिणी देवस्थान येथे आयोजित काल्याचे किर्तनाला उपस्थिती लावली,यावेळी आपल्या धर्म व परंपरा जोपासून आपल्या देवीदेवतांचे मनोभावे पूजन करणे हेच आपल्या मानसिक व आध्यत्मिक शांती साठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन यावेळी केले
आपला धर्म आपली आस्था जोपासणे हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्य असून धर्मरक्षणसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून खासदार म्हणून श्री क्षेत्र कौंडन्यपूर च्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वोतोपरि प्रयत्न करणार असून आवश्यक तो निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन यावेळी केले
यावेळी सर्व भाविकभक्तांसोबत तल्लीन होऊन कीर्तनाचा आनंद घेतला,यावेळी माता रुक्मिणी चरणी प्रार्थना करतांना यावर्षी समाधानकारक पाऊस पडून शेतकरी-शेतमजूर सुखी समृद्ध व्हावा व सर्व नागरिकांना सुख समृद्धी शांती लाभावी व सर्वांची प्रगती व्हावी असे साकडे घातले. | Posted on 14/Jul/2022 18:17:56
Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers July 2022 Navaneet Kaur Instagram - विदर्भाची पंढरी, श्री क्षेत्र कौंड्यणपूर येथे माता रुक्मिणी देवस्थान येथे आयोजित काल्याचे किर्तनाला उपस्थिती लावली,यावेळी आपल्या धर्म व परंपरा जोपासून आपल्या देवीदेवतांचे मनोभावे पूजन करणे हेच आपल्या मानसिक व आध्यत्मिक शांती साठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन यावेळी केले
आपला धर्म आपली आस्था जोपासणे हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्य असून धर्मरक्षणसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून खासदार म्हणून श्री क्षेत्र कौंडन्यपूर च्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वोतोपरि प्रयत्न करणार असून आवश्यक तो निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन यावेळी केले
यावेळी सर्व भाविकभक्तांसोबत तल्लीन होऊन कीर्तनाचा आनंद घेतला,यावेळी माता रुक्मिणी चरणी प्रार्थना करतांना यावर्षी समाधानकारक पाऊस पडून शेतकरी-शेतमजूर सुखी समृद्ध व्हावा व सर्व नागरिकांना सुख समृद्धी शांती लाभावी व सर्वांची प्रगती व्हावी असे साकडे घातले.