Home Actress Genelia D’Souza HD Photos and Wallpapers August 2022 Genelia D'Souza Instagram - आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे . अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’ . माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय. थॅक्यु भाऊ. लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे . आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच... चित्रपटगृहात !! रितेश विलासराव देशमुख

Genelia D’Souza Instagram – आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे . अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’ . माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय. थॅक्यु भाऊ. लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे . आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच… चित्रपटगृहात !! रितेश विलासराव देशमुख

Genelia D'Souza Instagram - आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे . अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’ . माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय. थॅक्यु भाऊ. लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे . आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच... चित्रपटगृहात !! रितेश विलासराव देशमुख

Genelia D’Souza Instagram – आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे .
अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो.
अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’ . माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय.
थॅक्यु भाऊ. लव यू.

तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे .

आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच… चित्रपटगृहात !!

रितेश विलासराव देशमुख | Posted on 10/Jul/2022 12:12:32

Genelia D’Souza Instagram – As we celebrate Ashadi Ekadashi, I wish you all a life filled happiness, love and prosperity. 
On this auspicious day it thrills me to say that with your kind blessings I have completed filming my first directorial Marathi movie ‘वेड’ (Madness, Crazy, Passion). This road had its own challenges but when you are surrounded with people that have your back, forward is the only way you can go. 
One such person is my dearest ‘Salman Bhau’ @beingsalmankhan, I have no words to express my gratitude for the grace and kindness he has shown towards Genelia and me. He was part of my debut marathi film ‘Lai Bhaari’ and now he is a part of my debut directorial film वेड. 
Love you Bhau. 

आता वेडेपणा सुरू !!! लवकरच भेटूया चित्रपटगृहात 

Riteish Vilasrao Deshmukh.
Genelia D’Souza Instagram – Week – 4 #GoGeneGo

Dil bole theek 
Toh Jaisa hai, Waisa Chalne do 💚💚💚

#motivationmonday 
#reelkarofeelkaro

Check out the latest gallery of Genelia D'Souza aka Genelia