Urmilla Kothare Instagram – Here is the Trailer…
प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांबरोबर बघावा… आणि मुलांनी आजी आजोबांचा हात धरून त्यांना घेऊन जावं असा चित्रपट…
एकदा काय झालं!! -५ ऑगस्ट
चित्रपटगृहातच जाऊन बघा…
पुणे टॉकीज प्रा. लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत,
एकदा काय झालं!!
Produced by Gajavadana and Showbox
Story, Screenplay, Dialogues, Direction and Music by –
Saleel Kulkarni
#ekdakaayzala #एकदाकायझालं #marathimovie #sumeetraghavan #urmilakothare #trailer #saleelkulkarni #shankarmahadevan #sunidhichauhan #sandeepkhare #shubhankarkulkarni #marathisongs #musicalfilm #PuneTalkiesPvtLtd #hemantgujarathi #DawnStudioz | Posted on 25/Jul/2022 11:22:54



