Urmilla Kothare Instagram – ‘श्याम आणि राम’ – ही दोन एकाच वयाची मुलं पण त्यांचं जगणं किती वेगळं… शुभंकर कुलकर्णीच्या आवाजातलं सोप्या शब्दात खूप महत्त्वाचा मुद्दा सांगणारं आमचं हे गाणं नक्की बघा ….
#ShyamAniRam Song OUT NOW….
पुणे टॉकीज प्रा.लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत,
एकदा काय झालं!!
Produced by Gajavadana and Showbox
Story, Screenplay, Dialogues, Direction and Music by –
@saleelkulkarniofficial
#ShyamAniRam #ekdakaayzala #एकदाकायझालं #marathimovie #musiclaunch #teaserlaunch #saleelkulkarni #shankarmahadevan #sunidhichauhan #sandeepkhare #sameersamant #shubhankarkulkarni #marathisongs #musicalfilm #PuneTalkiesPvtLtd #hemantgujrathi #DawnStudioz | Posted on 19/Jul/2022 13:29:09



