Jackie Shroff Instagram – Legendary actor @apnabhidu in his unique style has appealed to take care of the environment while conveying wishes of ganeshotsav on this auspicious occasion.
The idol of Bappa brought to his home is also eco-friendly and the sculptor @shrutiiihaldipur has planted Jaswandi seeds in it while making this idol. Also, while painting the idols, gold leaf, mixture of clay and kajal, color made from marigold flowers, mixture of lime and rice flour and other natural colors have been used. An attempt to preserve our tradition of celebrating festivals in harmony with nature can be seen at @apnabhidu ‘s house on this occasion.
प्रसिद्ध अभिनेते @apnabhidu यांनी त्यांच्या खास शैलीत गणेशभक्तांसाठी शुभेच्छा संदेश देताना पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या घरी आणलेली बाप्पाची मूर्ती देखील पर्यावरण पूरक असून मूर्तिकार @shrutiiihaldipur यांनी ही मूर्ती घडवताना त्यामध्ये जास्वंदीचे बीज रोवलेले आहे. तसेच मूर्ती रंगवताना सोन्याचा वर्ख, माती व काजळ यांचे मिश्रण, झेंडूच्या फुलांपासून बनवलेला रंग, चुना व तांदळाचे पीठ यांचे मिश्रण आणि इतर नैसर्गिक रंगाचाच वापर करण्यात आला आहे. निसर्गाशी सांगड घालत सण साजरे करण्याची आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न या निमित्ताने @apnabhidu यांच्या घरी दिसून येतो.
#GoEcowithBappa
#MaharashtraTourism #MaharashtraUnlimited #ganpatibappamorya #ecofriendly #bollywood #indianfilmindustry #jackieshroff #apnabhidu | Posted on 02/Sep/2022 19:39:25