Navaneet Kaur Instagram – मुंबई येथील सागर निवासस्थानी महाराष्ट्र चे लाडके उप-मुख्यमंत्री मा ना देवेंद्र जी फडणवीस साहेबांच्या आई च्या उपास्थित श्री गणरायाचे दर्शन घेतले व आईचा आशीर्वाद घेतला. यावेळी आमदार रवीजी राणा उपस्थित होते.
#ganeshotsav #ganpati #devendrafadnavis #Maharashtra | Posted on 06/Sep/2022 21:19:45



