Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers October 2022 Navaneet Kaur Instagram - महाराष्ट्राच्या सुख समृद्धी व शांती साठी आदिशक्ती ला घातले साकडे, हॉटेल ग्रँड महफील व एकनाथ विहार येथील गरबा उत्सवाचे उदघाटन, भविकभक्त महिला-पुरुषांसह धरला गरब्याच्या फेर

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्राच्या सुख समृद्धी व शांती साठी आदिशक्ती ला घातले साकडे, हॉटेल ग्रँड महफील व एकनाथ विहार येथील गरबा उत्सवाचे उदघाटन, भविकभक्त महिला-पुरुषांसह धरला गरब्याच्या फेर

Navaneet Kaur Instagram - महाराष्ट्राच्या सुख समृद्धी व शांती साठी आदिशक्ती ला घातले साकडे, हॉटेल ग्रँड महफील व एकनाथ विहार येथील गरबा उत्सवाचे उदघाटन, भविकभक्त महिला-पुरुषांसह धरला गरब्याच्या फेर

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्राच्या सुख समृद्धी व शांती साठी आदिशक्ती ला घातले साकडे, हॉटेल ग्रँड महफील व एकनाथ विहार येथील गरबा उत्सवाचे उदघाटन, भविकभक्त महिला-पुरुषांसह धरला गरब्याच्या फेर | Posted on 28/Sep/2022 19:29:23

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्राच्या सुख समृद्धी व शांती साठी आदिशक्ती ला घातले साकडे, हॉटेल ग्रँड महफील व एकनाथ विहार येथील गरबा उत्सवाचे उदघाटन, भविकभक्त महिला-पुरुषांसह धरला गरब्याच्या फेर
Navaneet Kaur Instagram – मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात जाऊन नवजात शिशु व मातांचा केला सत्कार,मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे,व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात नवरात्रोत्सवानिमित राबविण्यात येणाऱ्या मातृशक्तीच्या आरोग्यसमृध्दी व जनजागृती तसेच सर्व महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी अभियानाच्या अनुषंगाने आज जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात जाऊन सौ प्राजक्ता अतुल तायडे,सना कौसर,प्रतिमा दिलीप जाधव,मुस्कान परवीन,हर्षली शाम भोपळे,पल्लवी अजय मारबते, सीमा प्रवीण राठोड आदी मातांना साडी व त्यांच्या नवजात शिशुना वस्त्र देऊन त्यांचा सन्मान केला, नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचे सन्मानपर्व असून स्त्री आपल्या जीवनात अनेक भूमिका निभावत असते व कुटुंबाप्रति आपले प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे बजावीत असते ज्याप्रमाणे दुर्गेची नव रूपे असतात त्याचप्रमाणे स्त्रीया सुद्धा या नवनवीन रुपात आपल्या कौटुंबिक,सामाजिक व राजकीय जबाबदाऱ्या निभावत असतात म्हणून माता सुरक्षित असेल तरच परिवार सुरक्षित असतो आणि या सरकारने हा सुंदर उपक्रम राबवून स्त्रीत्वाचा सन्मान केला आहे

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur