Navaneet Kaur Instagram – आपली दीपावली, आपुलकीची-सामाजिक बांधिलकीची,दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या पावनपर्वावर आमच्या गंगा सावित्री निवासस्थानी अंध,दिव्यांग, कुष्ठरोगी,निराधार, शेतकरी विधवा महिला,माजी सैनिक,अनाथ बालके,विधवा,परित्यक्ता आदींना दिवाळी निम्मित किराणा किट,फराळाचे साहित्य,वस्त्र वाटप करण्यात आले,यावेळी उपस्थित असलेल्या हजारो लोकांना स्वहस्ते साहित्य वाटप करून आपली दिवाळी त्यांच्यासोबत साजरी करून सामाजिक बांधिलकी जोपासली व नेहमीप्रमाणे आपली दिवाळी त्यांच्यासमवेत साजरी करून त्यांच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला | Posted on 24/Oct/2022 16:52:43
Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers October 2022 Navaneet Kaur Instagram - आपली दीपावली, आपुलकीची-सामाजिक बांधिलकीची,दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या पावनपर्वावर आमच्या गंगा सावित्री निवासस्थानी अंध,दिव्यांग, कुष्ठरोगी,निराधार, शेतकरी विधवा महिला,माजी सैनिक,अनाथ बालके,विधवा,परित्यक्ता आदींना दिवाळी निम्मित किराणा किट,फराळाचे साहित्य,वस्त्र वाटप करण्यात आले,यावेळी उपस्थित असलेल्या हजारो लोकांना स्वहस्ते साहित्य वाटप करून आपली दिवाळी त्यांच्यासोबत साजरी करून सामाजिक बांधिलकी जोपासली व नेहमीप्रमाणे आपली दिवाळी त्यांच्यासमवेत साजरी करून त्यांच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला