Rasika Sunil Instagram – आजचा रंग : गुलाबी
हा रंग प्रेमाचे,सुंदरतेचे आणि कोमलतेचे प्रतीक आहे..हा रंग आपल्या मनात ऊर्जा आणि उत्साह निर्माण करतो..गुलाबी रंगाचं आणि स्त्री चं खूप जवळचं नातं आहे..हा रंग स्त्री ला नेहमी आकर्षित करतो..चिमुरड्यांपासून अगदी आपल्या आजी पर्यंत प्रत्येक स्त्री ला गुलाबी रंगाची भुरळ पडते.या रंगाप्रमाणे तुमच्या नात्यांतील गोडवा कायम असाच वाढत राहून तुमचं कुटुंब सदा सुख समृद्धीने नांदो..
– नित्यश्री ज्ञानलक्ष्मी. @nityashree19
Saree and blouse by @k2fashioncloset
Concept & Style by @ketaki_ashish @stylebyk2
Hair by @priyankapore_makeupartist
@priyajadhav_makeupartist
Jewelery by @shreyacreation16
Photo : @vikrantmumbaikar
Video : @royalframez & @sagar_geedh
Lights: @sushant.7373
MUA: Yours truly ❤️
Managed by @prernaasuryawanshi
Assisted by @poojatayde
‼️ This Top, Design and Image is Subjected to Copyright ©️
‼️P.S : Do not use this Image and Design without any Permission.!
Stay tuned & stay safe | Posted on 04/Oct/2022 10:44:20



