Genelia D’Souza Instagram – आवड होती म्हणून हिंदीत अभिनय सुरु केला.
प्रेम होतं म्हणून तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपट केले. आणि आता वेड आहे म्हणून मराठीत आलेय.
My Ved today is to present to you our teaser – Join me in the madness.
https://bit.ly/VedTeaser #Ved30Dec | Posted on 24/Nov/2022 13:50:52



