Sana Makbul Instagram – Buldhana district in Maharashtra’s Vidarbha region is a treat for nature lovers. Farmlands form green carpets that welcome you to connect with the earth. You get to try local specialties like bafle and mirchi bhaji. And you can experience the real charm of village life and sustainable living.
📍Sahyadri Krishi Paryatan Kendra, Vairagad
महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्हा निसर्गप्रेमींसाठी एक उत्कृष्ट जागा आहे. हिरवे गार शेत मनाला प्रसन्न करतात आणि आपले स्वागत करतात. बाफले आणि मिरचीची भाजी यांसारखे स्थानिक पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊन बघा. आणि खेड्यातील जीवन आणि शाश्वत जीवनाचे खरे आकर्षण तुम्ही येथे अनुभवू शकता.
📍सह्याद्री कृषी पर्यटन केंद्र, वैरागड
#buldhana #maharashtraunlimited #maharashtratourism
#agrotourism #nature #ecotourism #familypicnic #weekendtravel #organicfarm #travel #agro #farming #naturestay | Posted on 17/Oct/2022 19:56:19