Ketaki Mategaonkar Instagram – गुरुदेव दत्त !
माई अल्बम मधील पुढचं गाणं ‘गुरुदेवा दत्ता’ माझ्या यूट्यूब चॅनलवर रिलिज झालंय. हे गाणं मी स्वतः संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं आहे. नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. 📿
दत्त जयंती सप्ताहासाठी 😊🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
#ketakimategaonkar #ketakimusic #marathi #dattaguru #datta #dattajayanti #spiritual | Posted on 07/Dec/2022 17:36:09



