Isha Keskar Instagram – नशिबाच्या चक्रव्यूहात अडकलेली सरला सुटेल का वासनेच्या विळख्यातून?
मनोरंजन आणि विनोदाने काठोकाठ भरलेला आणि प्रत्येकाने सिनेमा गृहात जाऊन बघायला असा नशिबाचा ‘अनोखा झोल’ – ‘सरला एक कोटी’
२० जानेवारीपासून सर्वत्र प्रदर्शित..!
#सानवी_प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत,
सत्य घटनांवरून प्रेरित…
सरला एक कोटी
कथा, पटकथा आणि दिग्दर्शन
#नितीनसिंधुविजयसुपेकर
भूमिकेत –
ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सारनात, जतीन ईनामदार, महेंद्र खिल्लारे, रमाकांत भालेराव, कपिल कांबळे, शाम मते, शुभम खरे, योगेश इरतकर, अभिलाषा पॉल
#sarlaekkoti #trailer #movietrailer #mukadam #sarlateaser #ishakeskar #OnkarBhojane #sek #marathimovie #marathifilm #entertainment #aatpadinightsdirect #banu #shanaya #jaimalhar #mazyanavryachibayko #nitinsupekar #villagelife #playingcards #gambler #hasyajatra #Marathientertainment #Poster #comedy #aatpadinightsdirector #sanviproductions #niteshrathod | Posted on 07/Jan/2023 21:14:12



