Isha Keskar Instagram – डाव लागलाय मोठा
काही लागणा मेळ…
येडं झालंय गाव सारं
सुरू झालाय खेळ…
भाबड्या लोकांची डांबरट गोष्ट…
‘सरला एक कोटी’
२० जानेवारीपासून चित्रपटगृहात!
#सानवी_प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत,
सत्य घटनेवरून प्रेरित…
सरला एक कोटी
कथा, पटकथा आणि दिग्दर्शन
#नितीन_सिंधुविजय_सुपेकर
भूमिकेत –
ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सरताप, जतीन ईनामदार, महेंद्र खिल्लारे, रमाकांत भालेराव, कपिल कांबळे, शाम मते, शुभम खरे, योगेश इरतकर, अभिलाषा पॉल | Posted on 23/Dec/2022 10:55:59



