Sayli Patil Instagram – प्रेमाची भावना मनात फुलली तर सारं जगच गुलाबी होऊन जातं,
व्हलेंटाईन्स डे निमित्त सादर करत आहोत ‘घर, बंदूक, बिरयानी’ मधलं गाणं
#गुनगुन
Bio लिंकवर क्लिक करा आणि हे गाणं तुमच्या स्पेशल व्यक्तीसोबत पाहा.
#ZeeStudios #GharBandookBiryani #GBB | Posted on 13/Feb/2023 18:50:59