Shilpa Tulaskar Instagram – @joolriefusion चे दागिने स्त्रियांसोबतच या प्रदर्शनाचं सौंदर्यही खुलवतील यात शंकाच नाही
भेटा कपिलाला आणि पहा त्या या प्रदर्शनामध्ये तुमच्यासाठी काय घेऊन येताहेत.
डेक्कन जिमखाना क्लबहाऊस पुणे येथे
24,25,26 फेब्रुवारीला भेटूया….
Welcome aboard @joolriefusion ❤️❤️❤️
#Vishaybyshilpatulaskar
#Vishay
#ShilpaTulaskar
#SomethingNew
#Trending
#joolriefusion | Posted on 22/Feb/2023 07:02:58



