Shilpa Tulaskar Instagram – @vishaybyshilpatulaskar Day 1 !
Waiting for you Pune❤️
आजपासून पुण्यात होतोय कलेच्या विषयाचा श्री गणेशा….
24 फेब्रु. संध्या 5 ते रा. 9
25 – 26 फेब्रु. : स. 10 ते रा. 9
स्थळ : डेक्कन जिमखाना क्लबहाउस , पुणे
प्रमुख पाहुणे :
डॉ. मेधा कुलकर्णी
कलेचा आस्वाद घ्या आणि या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचा भाग व्हा…
#Vishaybyshilpatulaskar
#Vishay
#ShilpaTulaskar
#SomethingNew
#Trending
#pune #exibition | Posted on 24/Feb/2023 16:39:17



