Home Actress Vaidehi Parashurami HD Photos and Wallpapers February 2023 Vaidehi Parashurami Instagram - महाशिवरात्र निमित्त देवभूमीची आठवण! 🐚 आपल्या आयुष्यातला प्रत्येक प्रवास आपल्याला खूप काही देऊन जातो. तसंच “जग्गु आणि Juliet” या सिनेमाचा प्रवास देखील मला खूप मोलाचा अनुभव देऊन गेला. कधीच न पाहिलेलं, अनुभवलेलं उत्तराखंड डोळे भरून पाहता, आणि मन भरून अनुभवता आलं. कळत नकळत अनेक माणसं जोडली गेली. काही जवळची माणसं अधिक घट्ट झाली. प्रत्येक दिवस एक नवीन शिकवण, एक नवा अनुभव देऊन गेला. सतत शिकत राहण्याची, उत्तमोत्तम काम करत राहण्याची प्रेरणा देऊन गेला. आपल्या आयुष्यातील सहप्रवासींच्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता आणत राहण्याची इच्छा निर्माण करून गेला. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते. आपल्याला ती कारणे कधी कळतात, कधी कळत नाहीत. पण एक मात्र नक्की, जे काही घडतं ते आपल्या भल्या साठीच! या प्रवासातील सर्व सहप्रवासींचे मनःपूर्वक आभार! @ameyzone @limaye.mahesh @punitbalan @ajayatulofficial @satavvinod @ashwiniteranikar @kushal_1212_ @anupp_gore @ganeshmpandit @ambarhadap2 @manasiattarde @wadodkar_abhishek @ohardikar @jitendra1700 @saurabh_kapade @satish__bhavsar @raulvinayofficial @prernaasuryawanshi @nilampatel12 @vinayak_makeup @mr.asalm_khan_46 📸 @ameyzone ♥️

Vaidehi Parashurami Instagram – महाशिवरात्र निमित्त देवभूमीची आठवण! 🐚 आपल्या आयुष्यातला प्रत्येक प्रवास आपल्याला खूप काही देऊन जातो. तसंच “जग्गु आणि Juliet” या सिनेमाचा प्रवास देखील मला खूप मोलाचा अनुभव देऊन गेला. कधीच न पाहिलेलं, अनुभवलेलं उत्तराखंड डोळे भरून पाहता, आणि मन भरून अनुभवता आलं. कळत नकळत अनेक माणसं जोडली गेली. काही जवळची माणसं अधिक घट्ट झाली. प्रत्येक दिवस एक नवीन शिकवण, एक नवा अनुभव देऊन गेला. सतत शिकत राहण्याची, उत्तमोत्तम काम करत राहण्याची प्रेरणा देऊन गेला. आपल्या आयुष्यातील सहप्रवासींच्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता आणत राहण्याची इच्छा निर्माण करून गेला. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते. आपल्याला ती कारणे कधी कळतात, कधी कळत नाहीत. पण एक मात्र नक्की, जे काही घडतं ते आपल्या भल्या साठीच! या प्रवासातील सर्व सहप्रवासींचे मनःपूर्वक आभार! @ameyzone @limaye.mahesh @punitbalan @ajayatulofficial @satavvinod @ashwiniteranikar @kushal_1212_ @anupp_gore @ganeshmpandit @ambarhadap2 @manasiattarde @wadodkar_abhishek @ohardikar @jitendra1700 @saurabh_kapade @satish__bhavsar @raulvinayofficial @prernaasuryawanshi @nilampatel12 @vinayak_makeup @mr.asalm_khan_46 📸 @ameyzone ♥️

Vaidehi Parashurami Instagram - महाशिवरात्र निमित्त देवभूमीची आठवण! 🐚 आपल्या आयुष्यातला प्रत्येक प्रवास आपल्याला खूप काही देऊन जातो. तसंच “जग्गु आणि Juliet” या सिनेमाचा प्रवास देखील मला खूप मोलाचा अनुभव देऊन गेला. कधीच न पाहिलेलं, अनुभवलेलं उत्तराखंड डोळे भरून पाहता, आणि मन भरून अनुभवता आलं. कळत नकळत अनेक माणसं जोडली गेली. काही जवळची माणसं अधिक घट्ट झाली. प्रत्येक दिवस एक नवीन शिकवण, एक नवा अनुभव देऊन गेला. सतत शिकत राहण्याची, उत्तमोत्तम काम करत राहण्याची प्रेरणा देऊन गेला. आपल्या आयुष्यातील सहप्रवासींच्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता आणत राहण्याची इच्छा निर्माण करून गेला. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते. आपल्याला ती कारणे कधी कळतात, कधी कळत नाहीत. पण एक मात्र नक्की, जे काही घडतं ते आपल्या भल्या साठीच! या प्रवासातील सर्व सहप्रवासींचे मनःपूर्वक आभार! @ameyzone @limaye.mahesh @punitbalan @ajayatulofficial @satavvinod @ashwiniteranikar @kushal_1212_ @anupp_gore @ganeshmpandit @ambarhadap2 @manasiattarde @wadodkar_abhishek @ohardikar @jitendra1700 @saurabh_kapade @satish__bhavsar @raulvinayofficial @prernaasuryawanshi @nilampatel12 @vinayak_makeup @mr.asalm_khan_46 📸 @ameyzone ♥️

Vaidehi Parashurami Instagram – महाशिवरात्र निमित्त देवभूमीची आठवण! 🐚

आपल्या आयुष्यातला प्रत्येक प्रवास आपल्याला खूप काही देऊन जातो.
तसंच “जग्गु आणि Juliet” या सिनेमाचा प्रवास देखील मला खूप मोलाचा अनुभव देऊन गेला.

कधीच न पाहिलेलं, अनुभवलेलं उत्तराखंड डोळे भरून पाहता, आणि मन भरून अनुभवता आलं.
कळत नकळत अनेक माणसं जोडली गेली.
काही जवळची माणसं अधिक घट्ट झाली.

प्रत्येक दिवस एक नवीन शिकवण, एक नवा अनुभव देऊन गेला.
सतत शिकत राहण्याची, उत्तमोत्तम काम करत राहण्याची प्रेरणा देऊन गेला.
आपल्या आयुष्यातील सहप्रवासींच्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता आणत राहण्याची इच्छा निर्माण करून गेला.

आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते.
आपल्याला ती कारणे कधी कळतात, कधी कळत नाहीत.
पण एक मात्र नक्की, जे काही घडतं ते आपल्या भल्या साठीच!

या प्रवासातील सर्व सहप्रवासींचे मनःपूर्वक आभार!
@ameyzone @limaye.mahesh @punitbalan @ajayatulofficial @satavvinod @ashwiniteranikar @kushal_1212_ @anupp_gore @ganeshmpandit @ambarhadap2 @manasiattarde @wadodkar_abhishek @ohardikar
@jitendra1700 @saurabh_kapade @satish__bhavsar @raulvinayofficial @prernaasuryawanshi @nilampatel12 @vinayak_makeup @mr.asalm_khan_46

📸 @ameyzone ♥️ | Posted on 18/Feb/2023 18:03:44

Vaidehi Parashurami Instagram – Let’s spring back! 

#mondaymotivation #workoutmotivation 
#stayfit #stayhealthy #stayhappy
Vaidehi Parashurami Instagram – 💙💃🏻💙

Outfit by @nehakukrejaofficial 
Earrings by @medosojewellery 
Rings by @viariaccessories 
Styled by @sayali_vidya 
Assisted by @stylebypriyankaa 

Hair by @nilampatel12 
Make-up by @vinayak_makeup 
Personal Assistant @mr.asalm_khan_46 

Captured by @deepali_td_official 

Managed by @prernaasuryawanshi 
Assisted by @poojatayde

Check out the latest gallery of Vaidehi Parashurami