गिरगाव शोभायात्रेत सामील झाले स्टार प्रवाहचे कलाकार
ढोल-ताश्यांच्या गजरात पार पडला स्टार प्रवाहच्या मराठी दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा..
.
.
#StarPravah #GirgaonShobhayatra #RupaliBhosle
गिरगाव गुढीपाडवा शोभायात्रा २०२३ स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना-अनिरुद्धने पारंपरिक अंदाजात लावली हजेरी!
#गिरगावशोभायात्रा #GirgaonShobhayatra #RajshriMarathi
#RajshriMarathiExclusive #StarPravah
आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर उभारली गुढी
.
.
#aaikuthekaykarte #gudhipadwa #letsupp
संजनाने केली गुढीची पूजा 😍
@rupalibhosle
#rupalibhosle #sajana #gudhipadwa #gudhipadwaspecial #purplemarathi #starpravah #aaikutekaykarte Mumbai, Maharashtra
गिरगाव गुढीपाडवा शोभायात्रा २०२३ ला अभिनेत्री रुपाली भोसलेने नाचवला ध्वज!
#गिरगावशोभायात्रा #GirgaonShobhayatra #RajshriMarathi
#RajshriMarathiExclusive #StarPravah
“नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधित जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!”
.
.
.
.
.
#FestiveVibes #GudiPadwa2023 #LifeIsBeautiful #Saree #Traditional #GratitudeAttitude #WednesdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #AaiKutheKayKarte #Sanjana 🧿
आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिचा गुढीपाडवा लूक!
@rupalibhosle @star_pravah
#AaiKutheKayKarte #RupaliBhosle #StarPravah
आई कुठे काय करते मालिकेतील संजनाने केली गुढीची पूजा 😍
#GudhiPadwa2023 #MarathiManoranjanVishwaExclusive #MarathiManoranjanVishwa #Aaikuthkaaykarte #rupalibhosale
गिरगाव शोभायात्रेत सामील झाले स्टार प्रवाहचे कलाकार
.
.
#MarathiManoranjanVishwaExclusive
#MarathiManoranjanVishwa Girgaon Mumbai
नववर्ष शोभायात्रेत संजना फेम अभिनेत्री रूपाली भोसलेचा खास अंदाज 🌸🍃🌿🌼
.
.
.
.
.
.
#rupalibhosle #peepingmoonmarathi #gudhipadwa #marathiactress
‘स्टार प्रवाह’ वरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘संजना’म्हणजेच अभिनेत्री ‘रूपाली भोसले’ पारंपारिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यासाठी तयार…
@rupalibhosle
@star_pravah
#rupalibhosle #gudhipadwa #aaikuthekaykarte #gudhi #starpravah #marathifestival #marathiyear #celebration #sanjana #marathiserial #entertainment #KalakrutiMedia #bhfyp
आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर संजनाने केल गुढीपूजन 😀
#gudhipadwaspecial #starpravah #aaikuthekaykarte #rupalibhosale #sanjana #marathiserial
गिरगाव शोभायात्रेत सामील झाले स्टार प्रवाहचे कलाकार
ढोल-ताश्यांच्या गजरात पार पडला स्टार प्रवाहच्या मराठी दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा
@rupalibhosle
#itsmajja