Rupali Bhosale Instagram – रुपाली भोसले :- देशमुखांसोबत ऑन स्क्रीन भांडणारी संजना, ऑफस्क्रीन सेटवर काय धमाल करते ? थेट सेटवर येऊनच अनुभवा… रेड एफ एम मराठी फिल्म फेस्टिवलमुळे , लकी फॅन्सना मिळणार थेट सुपरहिट मराठी सिरीयल “आई कुठं काय करते?”च्या सेटवर जाऊन स्टार्ससोबत गप्पा मारण्याची आणि शूटिंग पाहण्याची संधी … सोबत तुमच्या जाण्यायेण्याचा, खाण्यापिण्याचा सर्व खर्च करेल रेड एफ एम, तर मग वाट कसली पाहताय ? भेटायचंय ना अरुंधती , अनिरुद्ध आणि संजनाला ? तर आताच व्हाट्सअँप करा तुमचं नाव 8975 935 935 वर,… तर मग काय म्हणतेय संजना उर्फ रुपाली भोसले ? @rupalibhosle नक्की पाहा… #aaikuthkaaykarte
@ujjivanbank @redfm.marathi @magicfmmumbai @redfmindia @marathifilmfestival
#marathifilmfestival #SuperhirsMarathiFilmFestival #CharchaTarHonar #marathimovies #marathicinema #mff | Posted on 07/Mar/2023 20:38:27



