Rupali Bhosale Instagram – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा.. ह्या दिवशी चैतन्याची गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. गुढी पाडव्यानिमित्त मुंबईत गिरगावमध्ये मोठी शोभा यात्रा निघते. या शोभा यात्रेत दरवर्षी अनेक कलाकार सहभागी होत असतात. यंदा मी देखील मोठ्या उत्साहात या शोभा यात्रेचा भाग झाले होते. यावेळी रांगोळ्या, पारंपरिक ढोलवादन, लोककला प्रकार, मराठी संस्कृती दर्शक रथ आणि मराठमोळ्या साजात रंगलेले हजारो तरुण या शोभा यात्रेत होते.
Saree & Blouse by @aaishvy_designs
Nath, Earcuffs, Finger Rings by @nathicha__nakhara
Moti Chokar by @samarth_creation_2022
Long Necklace & Waist Chain by @jizajewellerystudio
Makeup by @mhatresameer60
Hair by @ruksar__99
.
.
.
.
.
.
#FestiveVibes #GudiPadwa2023 #LifeIsBeautiful #Saree #Traditional #GratitudeAttitude #WednesdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #AaiKutheKayKarte #Sanjana 🧿 | Posted on 23/Mar/2023 10:49:25