Sayli Patil Instagram – ‘4th March 2022’
One year of ‘Jhund’
One year of ‘Bhavana bhabhi’
I am so overwhelmed with gratitude and joy!! 😇♥️ Thank you!!
माझा असाच एक नवीन प्रवास सुरू होतोय, एक नवीन पात्र, आणि एक नवीन गोष्ट… ७ एप्रिल ला
तुम्ही सगळ्यांनी खुप मनापासून प्रेम केलय या वर्षात, आशा आहे तुम्ही असच प्रेम पुढच्या प्रवासातही कराल.
खुप आभार
खुप प्रेम
🫶 | Posted on 04/Mar/2023 10:27:21



