Sonalee Kulkarni Instagram – संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा किती आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे…
आपला “हिरकणी” हा सिनेमा ५ वर्षांत ‘तिसऱ्यांदा’
प्रदर्शित होत आहे…. “चित्रपटगृहात” !
तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे, भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे,
चित्रपटगृहांच्या मालकांनी खास मागणी करून “हिरकणी” – महिलादिनानिमित्त या आठवडाभरासाठी पुन्हा तुमच्या भेटीस आणला आहे…
२०१९ दिवाळी पहिल्यांदा
२०२० दिवाळी दुसऱ्यांदा
आणि आता पुन्हा एकदा…!!!
आपल्या कुटुंबासोबत,
मित्र-परिवारा सोबत प्रत्येक महिला अनुभवू शकते मातृत्वाची ही अजरामर गाथा “मोठ्या पडद्यावर”
🚩🚩🚩🚩🚩🚩
अधिक माहिती साठी
BOOK MY SHOW पहा.!
#hirkani #incinemasnow #incinemasagain #internationalwomensday #women #womensday #womanpower #motherhood #womanhood महाराष्ट्र | Posted on 03/Mar/2023 13:46:31