Sonali Kulkarni Instagram – Feeling very Honoured to grace this occasion on women’s day , to felicitate the bold and powerful Nirbhaya squad !
मुंबई पोलीसांचे मनापासून आभार.. निर्भया स्क्वाड अत्यंत उल्लेखनीयरित्या चालवणाऱ्या निर्भिड आणि जबाबदार महिला पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याची , त्यांचा गौरव करण्याची संधी मला मिळाली. आमच्या टाळ्या आणि डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. स्वतःची तब्येत, संसार आणि मन पणाला लावून देशाची सेवा करणाऱ्या – अत्यंत प्रेरणादायी अशा माझ्या मैत्रिणींना त्रिवार सलाम ♥️
More power to you …
Thank you making us feel safe 🤍
#nirbhayasquad #mumbaipolice #womensday @mumbaipolice | Posted on 10/Mar/2023 22:22:59



