Spruha Joshi Instagram – तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास स्पर्धा. येत्या गुरुवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेमध्ये आम्ही विचारलेल्या काही सोप्या प्रश्नांची उत्तरे तुम्हांला द्यायची आहेत, आणि तुमच्यापैकी काही भाग्यवान विजेत्यांना मिळेल एक खास गिफ्ट.
तर नक्की पहा ‘लोकमान्य’ बुधवार ते शनिवार, रात्री ९.३० वाजता फक्त झी मराठीवर आणि या स्पर्धेत सहभाग घ्या.
#Dashami #Lokmanya #ZeeMarathi #Contest #ContestAlert | Posted on 14/Feb/2023 20:05:33