Home Actress Ambika Ranjankar HD Instagram Photos and Wallpapers April 2023 Ambika Ranjankar Instagram - शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात... तर तुम्हा सर्व प्रियजनांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सभी को गुढी पाडवा की हार्दिक शुभकामनाएं Happy GudiPadwa to all my Lovely followers 🙏💕🌺🪅 #gudipadwa #mumbai #gudipadwaspecial #ugadi #festival #maharashtra #marathi #maharashtrian #newyear #happygudipadwa #photography #reelsinstagram #Instafam #imstagram #ambikaranjankar #reelswithhasmukhi #indianfestival #marathitradition #chaitra #navratri

Ambika Ranjankar Instagram – शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात… तर तुम्हा सर्व प्रियजनांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सभी को गुढी पाडवा की हार्दिक शुभकामनाएं Happy GudiPadwa to all my Lovely followers 🙏💕🌺🪅 #gudipadwa #mumbai #gudipadwaspecial #ugadi #festival #maharashtra #marathi #maharashtrian #newyear #happygudipadwa #photography #reelsinstagram #Instafam #imstagram #ambikaranjankar #reelswithhasmukhi #indianfestival #marathitradition #chaitra #navratri

Ambika Ranjankar Instagram - शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात... तर तुम्हा सर्व प्रियजनांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सभी को गुढी पाडवा की हार्दिक शुभकामनाएं Happy GudiPadwa to all my Lovely followers 🙏💕🌺🪅 #gudipadwa #mumbai #gudipadwaspecial #ugadi #festival #maharashtra #marathi #maharashtrian #newyear #happygudipadwa #photography #reelsinstagram #Instafam #imstagram #ambikaranjankar #reelswithhasmukhi #indianfestival #marathitradition #chaitra #navratri

Ambika Ranjankar Instagram – शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात…
तर तुम्हा सर्व प्रियजनांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सभी को गुढी पाडवा की हार्दिक शुभकामनाएं
Happy GudiPadwa to all my Lovely followers
🙏💕🌺🪅

#gudipadwa #mumbai #gudipadwaspecial #ugadi #festival #maharashtra #marathi #maharashtrian #newyear #happygudipadwa #photography #reelsinstagram #Instafam #imstagram #ambikaranjankar #reelswithhasmukhi #indianfestival #marathitradition #chaitra #navratri | Posted on 22/Mar/2023 11:17:27

Ambika Ranjankar Instagram – चल्लो
Boy
लड़का
मुलगा
ಹುಡುಗ
છોકરો

#ambikaranjankar #languages #languagelover #language #languagestudy #vocabulary #vocabularywords #words #wordoftheday #loveforlanguages #lovelearning #englishlearning #english #hindi #marathi #konkanibhasha #kannada #gujrati #gujarat #gujrat #karnataka #wordpower #power #know #knowledge #knowledgeispower #गुरूvaar
Ambika Ranjankar Instagram – दांतूणी 
Comb 
कंघा
फणी
ಬಾಚಣಿಗೆ
કાંસકો
#reelsinstagram #reelkarofeelkaro #reelsinsta #reelswithhasmukhi  #reelsvideo #reelsoftheday  #lovelearning #loveforlanguages #language #mothertongue #गुरूvaar #konkanibhasha #konkani #english #hindi #मराठी #ಕನ್ನಡ #gujrati
#learninglanguages #vocabulary #languagestudy #foreignlanguages #foreignlanguage #languagelearning #languagelovers #vocab #ambikaranjankar  #happy

Check out the latest gallery of Ambika Ranjankar