Mukta Barve Instagram – “कवितेला जाऊ दे… म्हणायचं नसतं!”
सर्वांना जागतिक काव्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
“प्रिय भाई… एक कविता हवी आहे” चा पुढील प्रयोग:
दिनांक १ एप्रिल 2023 रोजी
दुपारी १२:३० वाजता
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
तिकीट विक्री :
२१ मार्च पासून BOOK MY SHOW
२५ मार्च पासून नाट्यगृहावर
फोन बुकिंग द्वारा : 9595830555
आपली जागा त्वरित राखून ठेवा !!
#pldeshpande #puladeshpande #muktabarve #natak #theatre #theatrelife #pune #worldpoetryday #poetry | Posted on 21/Mar/2023 17:41:33