Home Actress Rasika Sunil HD Photos and Wallpapers April 2023 Rasika Sunil Instagram - These flowers make me mushy every year ❤️ I am really not a mushy person otherwise 😄🙈 @adi_bilagi ❤️ #rasikasunil #adibilagi #valentines

Rasika Sunil Instagram – These flowers make me mushy every year ❤️ I am really not a mushy person otherwise 😄🙈 @adi_bilagi ❤️ #rasikasunil #adibilagi #valentines

Rasika Sunil Instagram - These flowers make me mushy every year ❤️ I am really not a mushy person otherwise 😄🙈 @adi_bilagi ❤️ #rasikasunil #adibilagi #valentines

Rasika Sunil Instagram – These flowers make me mushy every year ❤️
I am really not a mushy person otherwise 😄🙈

@adi_bilagi ❤️

#rasikasunil #adibilagi #valentines | Posted on 14/Feb/2023 21:47:08

Rasika Sunil Instagram – शिवजयंती २०२३🚩🚩🚩

Concept and manage by @ketaki_ashish 
Outfit by @k2fashioncloset 
MUA @priyankapore_makeupartist 
Jewellery @candies_collection 
Photoshoot @mirrorcraftfilms 
video edit @mm_edits._ 
Pathak @rudra_dhol_tasha_pathak_thane_

आज शिवजयंती निमित्त कवि भूषण यांना मानाचा मुजरा… 

शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून दक्षिणेकडील सह्याद्रीचे काटे सराटे तुडवीत येऊन महाराजांना भेटले. त्यांनी शिवराजभूषण नावाचा एक अलंकार शास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला असून त्यात शिवरायांच्या निरनिराळ्या पराक्रमांचे काव्यमय वर्णन अलंकारीक पद्धतीने अविश्कारीत केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि कवींची भेट रायगडावर झाली. ते कवी आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी म्हटलं, आपण कवी आहात? मला आपलं एखादं छंद ऐकता येईल का? कवी भूषणांनी चटकन म्हटलं..

कवी भूषणांचे हे अप्रतिम छंद ऐकून महाराजांना आनंद झाला, त्यांनी या पाहुण्याचा आदर करून गडावर ठेवून घेतले. या काळात (म्हणजे सुमारे अडीच वर्ष ) कवी भूषणांनी महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत: युद्धप्रसंगांचा वेध घेतला, हे निश्चित आणि त्यांनी महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला. शिवाबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात. हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे.

अखंड ३५० वर्षं महाराष्ट्राची प्रेरणा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील भव्य ऐतिहासिक मालिका राजा शिवछत्रपती याचे दिग्दर्शक आणि निर्माते श्री. नितीन देसाई (चंदकांत प्रोडक्शन प्रा. लि.) यांनी या मालिकेचे शीर्षक गीत हाच छंद आहे.

तो छंद आपल्या सर्वांचा आवडता आहे… ऐका तर मग….. 

कवी भूषणांनी चटकन म्हटलं.. 
हे राजन, इंद जिम जर्ंभपर। बाधब सांब । रावण सदंभ । रघुकुलराज आहे । पवन बारिबापर। संभू रतिनाहपर । जो सहसबाहपर. रामद्वीराज आहे । दावा दुमदंडपर. चीता मृग झंडपर । भूषण वितुंडपर । जसे मृगराज आहे । तेज तम्पर अंश । कन्जिमि कंसपर । जो म्लेंछ वंशपर । शेर शिवराज आहे । शेर शिवराज आहे

#shivjayanti #shivjayanti2023 #ओढ_शिवजयंतीची #१९फेब्रुवारी #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे #शिवजयंती #शिवजन्मोत्सव #हर_हर_महादेव #शिवजयंती_घराघरात #छत्रपतीशिवाजीमहाराज #दैवत  #मराठा #मावळा #शिवराय_असे_शक्तिदाता #शिवविचार_प्रतिष्ठान #शिवाजीमहाराज_द_ग्रेटेस्ट #शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या
Rasika Sunil Instagram – ❤️

MUA @ketakideshmane_makeupartist 
Style by @k2fashioncloset @stylebyk2
Saree by @nishalikasarees 
Blouse by @frenchknot_Pranjalpawar 
Jewellery by @jizajewellerystudio 
Photoshoot by @capture_by_chinmay

Check out the latest gallery of Rasika Sunil